https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2021-01-12 20:34:27 : शेतकरी आंदोलनाचा 48 वा दिवस: सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या समितीशी चर्चा करण्याची शेतकऱ्यांची इच्छा नाही, कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 19:56:23 : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण: राज्याला मिळाले 9 लाख 63 हजार डोसेस, 511 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्जमुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 19:12:08 : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया: सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत, आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे; शरद पवारांचा केंद्र सरकारला टोलामुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 19:12:08 : दुःखद: दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले - 'एखादे सुंदर फुलपाखरु होऊन ते छान बागडत असतील'मराठी सिनेकट्टाकॉपी लिंकशेअर

2021-01-12 19:12:08 : 'ती' विरुष्काच्या मुलीची पहिली झलक नाही: विराटचा भाऊ विकासचे स्पष्टीकरण - तो बाळाचा खरा फोटो नव्हता, शुभेच्छा देण्यासाठी रँडम फोटो पोस्ट केला होताबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 18:11:33 : कोल्हापूर: शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचा आव आणून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षा भंग केला : राजू शेट्टीकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2021-01-12 18:11:33 : मंत्र्यांविरुद्ध बलात्काराची तक्रार: धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार; मुंडे म्हणाले- बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी खोटे आरोपमुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 17:56:32 : भीषण अपघात: भोकरदन-जालना मार्गावर आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यूजालनाकॉपी लिंकशेअर

2021-01-12 17:33:54 : इंट्रेस्टिंग फॅक्ट: अमिताभ यांनी केला खुलासा - कमाल अमरोही यांनी 'पाकीजा'मध्ये मीना कुमारींच्या डान्स सिक्वेंससाठी कारंजात गुलाब जल टाकले होतेटीव्हीकॉपी लिंकशेअर

2021-01-12 17:11:20 : नॅशनल यूथ डे: कंगना रनोटने स्वामी विवेकानंद स्वामींच्या जयंतीनिमित्त शेअर केली नोट, म्हणाली - 'तुम्ही मला जगण्यासाठी उद्देश दिलात, तुम्हीच माझे गुरु'बॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 16:33:58 : राजकारण: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला 15 टक्के पेक्षाही कमी जागा मिळतील; शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दावाऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2021-01-12 16:33:58 : भारताच्या ऑलिम्पिक तयारीला मोठा धक्का: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि एचएस प्रणय यांना कोरोनाची लागण; पी कश्यप यांना आयसोलेट केलेस्पोर्ट्सकॉपी लिंकशेअर

2021-01-12 16:33:58 : इमोशनल झाली 'राधा': 'डॉक्टर डॉन'मधील राधाची भाविनक नोट, म्हणाली - माझे बाबा हयात नाहीत, पण...बॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 16:33:58 : 48 वर्षांची झाली टीव्हीची 'पार्वती': एकेकाळी 900 रुपये पगारावर नोकरी करायची साक्षी, 'दंगल'मध्ये मल्लिका शेरावतला रिजेक्ट करत आमिरने खानने दिला होता पत्नीचा रोलबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 15:11:15 : व्हॅक्सिन ट्रॅकर: सरकार सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून एप्रिलमध्ये लसीचे आणखी 4.5 कोटी डोस खरेदी करणार, सध्या 1.5 कोटी डोसची दिली ऑर्डरदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 15:11:15 : 63 वर्षांचे झाले टीव्हीचे 'राम': प्रभू रामाच्या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल, मात्र लूक टेस्टमध्ये त्यांचे स्मितहास्य बघून रामानंद सागर यांनी बदलला होता आपला निर्णयटीव्हीकॉपी लिंकशेअर

2021-01-12 14:55:21 : टीव्ही अपडेट: अरुंधतीने दिली अनिरुद्धाला घटस्फोटाची नोटीस,  ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्टमराठी सिनेकट्टाकॉपी लिंकशेअर

2021-01-12 14:33:28 : जस्ट मॅरीड: मराठी कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, बघा लग्नसोहळ्याचे खास क्षणकॉपी लिंकशेअर

2021-01-12 14:33:28 : तीन कृषी कायद्यावर साडे तीन महिन्यानंतर ब्रेक: तिन्ही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, चर्चेसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णयदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 13:55:27 : चीन आणि पाकला इशारा: सैन्य प्रमुख नरवणे म्हणाले - 'उत्तरी सीमेवर आम्ही कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार'देशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 13:55:27 : न्यू एंट्री: 'अस्सं महेर नको गं बाई' या मालिकेमध्ये होणार समीर चौघुलेची एंट्री, दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!मराठी सिनेकट्टाकॉपी लिंकशेअर

2021-01-12 13:33:33 : थलायवाचा अंतिम निर्णय: राजकारणात प्रवेश करणात नाहीत रजनीकांत, चाहत्यांना आवाहन करत म्हणाले - माझ्यावर दबाव आणू नका!बॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 13:10:59 : विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो: विराटचा भाऊ विकासने शेअर केली चिमुकलीची पहिली झलक, शर्मा कुटुंबीयांचे आध्यात्मिक गुरू अनंत नारायण करणार बाळाचे बारसेबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 12:33:41 : सँडलवुड ड्रग्ज रॅकेट: विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला CCB ने केली अटक, 4 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल झाल्यापासून होता फरारबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 12:33:41 : नॅशनल यूथ पार्लियामेंट फेस्टिव्हल: PM मोदी म्हणाले - देशाचा सर्वात मोठा शत्रू राजकीय वंशवाद, हे मुळापासून हटवायचे आहेदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 12:11:34 : आठवणीतले अमरीश पुरी: मराठी चित्रपटांमधून झाली होती बॉलिवूडच्या 'मोगॅम्बो'ची करिअरची सुरुवात, उदरनिर्वाहासाठी केले होते इन्शुरन्स कंपनीत कामबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2021-01-12 12:11:34 : मराठा आरक्षण: मोठ्या घटनापीठासाठी राज्य सरकार करणार सुप्रीम काेर्टात अर्जमुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 11:33:57 : चौथ्या टेस्टपूर्वी 8 वा झटका: जडेजा-विहारीनंतर आता बुमराहही बाहेर, फलंदाज म्हणून खेळू शकतो पंत, शार्दूल-नटराजनला मिळणार संधीस्पोर्ट्सकॉपी लिंकशेअर

2021-01-12 09:55:17 : कोरोना देशात: 24 तासात केवळ 12 हजार 481 नवीन रुग्ण आढळले, हे 209 दिवसांमध्ये सर्वात कमीदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 09:34:01 : कोरोना व्हॅक्सीन पुण्यातून रवाना: सीरम इंस्टीट्यूमध्ये पुजेनंतर 478 बॉक्स एअरपोर्टला पाठवले, हे 13 शहरांमध्ये जातील, सर्वात पहिले अहमदाबादचा नंबरपुणेकॉपी लिंकशेअर

2021-01-12 09:12:01 : कोरोनाशी सामना: न्यूयॉर्क : प्रतिसादा अभावी टाकून दिला जात होता लसीचा साठा; नियमांत बदलकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:55:38 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2020-2021: हनुमानाच्या लांब शेपटीसारखी विहारीची चिवट खेळी; अाॅस्ट्रेलियाची मेहनत धुळीसक्रिकेटकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:55:38 : अग्रलेख: न्यायालयाचा आसूडलेखकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:55:38 : क्रीडा : बाेगस 35 पदभरती: केंद्रेकरांचा अहवाल रद्द; नवा अहवाल तयार हाेईना, मंत्रालयाकडे फक्त रिपाेर्टस्पोर्ट्सकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:55:38 : युवा दिन विशेष: खडतर वाटेवरून मिळाली टर्फवर स्वप्नपुर्तीची संधी, हाॅकीपटू अक्षता ढेकळेचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवासस्पोर्ट्सकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : दिव्य मराठी विशेष: मुंबई पालिका निवडणुकीचा "उद्धव’नी फुंकला बिगुल, बोगदे खणण्याच्या कामाचा प्रारंभ, विकासाची लढाई सुरू असल्याचा केला दावामुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : थेट भाष्य: ​​​​​​​स्मृतिग्रंथाच्या चौथ्या खंडात प्रणवदा यांचे मौन खटकतेलेखकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : राज्यात अलर्ट: परदेशी पक्ष्यांनी आणला परभणीमध्ये ‘बर्ड फ्लू’, रहाटी बंधाऱ्यावरील स्थलांतरित पक्ष्यांमुळे शिरकावऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : भंडारा: इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मुळेच चिमुकल्यांचा गुदमरून बळी,  जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवला हाेता प्रस्तावनागपूरकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : अपघात: पुण्यात लागोपाठ सहा अपघात; दोन जण जागीच ठार, तर सहा जण जखमीपुणेकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : दिव्य मराठी विशेष: अाता मेकअपही व्हर्च्युअल : ऑनलाइन मीटिंगसाठी मेकअपची गरज नाही, डिजिटली नटता-थटता येणारविदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : शेतकरी आंदोलन, 47 वा दिवस: कृषी कायद्यांना स्थगिती देणार की नाही हे सांगा, अन्यथा आम्ही देऊ : सुप्रीम कोर्टदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:33:51 : मालेगाव: धावत्या बसमध्ये युवतीवर दोनदा अत्याचार, दोनदा बलात्कार केल्याची घटना 11 जानेवारीला उघडकीसनाशिककॉपी लिंकशेअर

2021-01-12 08:11:51 : व्हॅक्सिन अपडेट: कोविशील्डच्या 1.1 कोटी डोसची खरेदी, एक डोस 210 रुपयांचा, देशातील 60 केंद्रांना पुरवठा सुरूदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 07:33:09 : अहवाल: राज्याला आता बर्ड फ्लूचा ‘ताप’, ​​​​​​​परभणी-ठाण्यातील पक्षी, कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेचमुंबईकॉपी लिंकशेअर

2021-01-12 07:11:46 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवारज्योतिषकॉपी लिंकशेअर

2021-01-12 00:55:31 : अपेक्षांचे अंक: नवी भाषा शिकण्यात भारतीय सर्वात पुढे, 37 लाखपेक्षा जास्त लोक या अॅपवर हिंदी भाषा शिकत आहेतदेशकॉपी लिंकशेअर

2021-01-12 00:55:31 : निवडणुकीचा प्रचार मुद्द्यावरून गुद्दयावर: हिंगोलीतील गोरेगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून हाणामारी; 60 जणांवर गुन्हा दाखल, रात्री जमावबंदीचे आदेशऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2021-01-12 00:55:31 : वॉशिंग्टन: बायडेन यांच्या शपथेवेळी हिंसाचार भडकण्याची भीती, स्फोटकांचा ट्रक जप्तविदेशकॉपी लिंकशेअर

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Mon, 11 Jan