https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-09-14 21:55:32 : टीकास्त्र: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना भाटगिरी करणारे आवडतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीकाकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2020-09-14 21:33:23 : कोल्हापूर: मराठा आरक्षण संदर्भात 23 सप्टेंबरला कोल्हापूरात राज्यव्यापी गोलमेज परिषदकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2020-09-14 21:33:23 : मराठा आरक्षण: महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षण मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी - खासदार संभाजीराजे छत्रपतीकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2020-09-14 19:11:36 : दुर्दैवी मृत्यू: निरोप समारंभ उरकुन घराकडे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू,शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कारसोलापूरकॉपी लिंकशेअर

2020-09-14 17:55:11 : ड्रग्ज प्रकरणात नवीन दावा: ड्रग्जविषयी बोलण्यासाठी आपल्या आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती, अभिनेत्रीने हा फोन ईडी ऑफिसमध्ये जमा केला नव्हताबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 17:55:11 : काळवीट शिकार प्रकरण: अभिनेता सलमान खानला 28 सप्टेंबर रोजी जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश; आर्म्स अ‍ॅक्टमध्ये होणार सुनावणीबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 17:33:02 : दुःखद: मल्याळम अभिनेते प्रबीश शूटिंगदरम्यान सेटवर कोसळले, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मालवली प्राणज्योतबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 17:33:02 : मुंबई: मीरा रोडच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर दोनवेळा बलात्कार, माहिती मिळताच पतीने दिला घटस्फोटमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-14 17:11:01 : कंगना VS शिवसेना: कंगना रनोटवर शिवसेना प्रवक्ते भडकले, म्हणाले - कंगनाची स्प्लिस्ट पर्सनॅलिटी, तिला डॉक्टरांची गरजबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 16:33:23 : कोविड-19 व्हॅक्सीन ट्रॅकर: हाय रिस्क ग्रुप्ससाठी लवकर उपलब्ध होईल कोरोना व्हॅक्सीन; केंद्र सरकारने दिले संकेतदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-14 16:33:23 : कोरोना काळात अधिवेशन: शिवसेना खासदारासह 17 खासदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रथमच लोकसभा सदस्यांनी राज्यसभेतील बैठकीत सहभाग घेतला नाही, अधिवेशनात दिसून आले हे बदलदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-14 15:13:22 : रिलायंसमध्ये गुंतवणूक सुरुच: कार्लाइल ग्रुप रिलायंस रिटेलमध्ये करणार 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, यापूर्वी सिल्वर लेकने 7 हजार 500 कोटी गुंतवले आहेतबिझनेसकॉपी लिंकशेअर

2020-09-14 14:37:53 : आई बनण्याचा अनुभव: बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काने लिहिले, 'जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक काहीही नाही', कमेंटमध्ये पती विराट म्हणाला - 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये'बॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 14:37:53 : विमा कवच: खासगी डॉक्टरांना विमा कवच नाकारणे असंवेदनशील आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-09-14 14:37:52 : कोरोनाच्या काळातील संसद अधिवेशनाचे फोटो: खासदारांनी प्रथमच मोबाईल अ‍ॅपद्वारे लावली हजेरी, सभागृहात खाली बसूनच प्रश्नोत्तरे केली; सामाजिक अंतर ठेवून चर्चा करताना दिसलेदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-14 14:11:19 : 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांचे कामाविषयीचे समर्पण: बिग बींनी रविवारी केले 7 चित्रपटांचे चित्रीकरण, ब्लॉगमध्ये लिहिले- कामासाठीचा सर्वोत्तम दिवस, जेव्हा सर्वजण विश्रांती घेत असतातबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 13:55:53 : एकेकाळी रेखाला सहन करावा लागला होता मीडिया ट्रायल: रिया चक्रवर्तीच्या मीडिया ट्रायलसोबत रेखाची तुलना, पतीच्या आत्महत्येनंतर म्हटले गेले होते नॅशनल व्हॅम्प, ब्लॅक व्हिडोबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-14 13:33:09 : ड्रग्ज केसमध्ये रकुलचे कनेक्शन: रिया चक्रवर्तीची जिम पार्टनर होती रकुलप्रीत सिंग, एक्स्ट्रा पॉकेट मनीसाठी केला होता पहिला चित्रपट, साऊथमध्ये हिट मात्र बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉपबॉलिवूड16 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 13:10:56 : काँग्रेसची टीका: एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक; नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यग्र, राहुल गांधींचा मोदींवर घणाघातदेश7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 12:54:56 : एफडींवरील व्याज दर घटले: SBI, ICICI आणि HDFC बँकांनी एफडींवरील व्याजदर केले कमी; जाणून घ्या आता काय आहेत एफडींवरील नवे व्याज दरबिझनेस18 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 12:54:56 : 'आई कुठे काय करते’: पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत अनिरुद्ध-अरुंधती, बघा दोघांचा लग्नातला हा खास लूकमराठी सिनेकट्टा8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 12:54:56 : दिल्ली हिंसाचार प्रकरण: जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला UAPA अंतर्गत दिल्ली पोलिसांनी केली अटक, दंगल भडकावणे, नियोजन करणे आणि चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोपदेश8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 12:10:56 : रियाचा तुरूंगातील सहावा दिवस: रिया आज हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करू शकते; ईडी अभिनेत्रीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करू शकतेबॉलिवूड12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 11:54:49 : कंगना VS महाराष्ट्र सरकार: 5 दिवसांनंतर मुंबईहून मनालीसाठी रवाना झाली कंगना रनोट, म्हणाली - मी जड अंतःकरणाने परतत आहे, मला कमकुवत समजून लोक मोठी चूक करत आहेबॉलिवूड9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 11:33:21 : चीन करतोय हेरगिरी: नरेंद्र मोदी, राष्ट्रपती कोविंद, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह भारतातील 10 हजार मोठे लोक आणि संस्थांवर चीनची नजर, चीन सरकारशी संबंधित डेटा कंपनी गोळा करतीये प्रत्येक माहितीदेश6 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 10:55:25 : संसदेचे पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी राज्यसभेत उपसभापतीची निवडणूक, मोदी म्हणाले - सीमेवर जवान सज्ज, संपूर्ण संसद आणि देश त्यांच्यासोबत आहेदेशएका मिनिटापूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:55:54 : धक्कादायक: अंत्यविधीनंतर अहवाल पॉझिटिव्ह, शंभरावर नातलगांचे धाबे; संशयित रुग्ण पुरूष असताना महिला दाखवल्याचा आरोपउस्मानाबाद जिल्हा38 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:55:54 : दुर्दशा: सांगलीत बेडविना रुग्णालयाच्या आवारातच कोरोना रुग्णांवर उपचार, एक ते दीड लाख भरल्यानंतर खासगी रुग्णालयात लगेच मिळतो प्रवेशसोलापूर18 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:55:54 : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची पिळवणूक: 131 शेतकरी आत्महत्या ठरवल्या अपात्र, 71 प्रकरणे प्रलंबित; मराठवाड्यात 8 महिन्यांत 476 गरीब शेतकऱ्यांनी संपवले जीवनऔरंगाबादएका तासापूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:33:00 : मंडे पॉझिटिव्ह: कर्करोगावर मात करणारी अँड्रिया ट्रायथलॉन पूर्ण करणारी पहिली महिला बनली, 5 दिवसांत 538 किमी अंतर पारओरिजनलएका मिनिटापूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:33:00 : आयपीएल 2020: मनोबल उंचावण्यासाठी दिल्ली टीम करतेय योगा, वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये न खेळणारा हरभजन करणार समालोचनIPL7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 09:33:00 : यूएस ओपन: नाओमी ओसाका दुसऱ्यांदा विजेती, प्रत्येक ग्रँडस्लॅम फायनल जिंकत ठरली चॅम्पियन; ओसाकाने अझारेंकाला 3 सेटमध्ये 1-6, 6-3, 6-3 ने हरवलेस्पोर्ट्स12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:55:13 : तोडग्यासाठी खल: मराठा आरक्षण; फेरविचार याचिका की अध्यादेश... सर्वसहमतीने निर्णय, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत धोरणमुंबई29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:55:13 : हिंदी दिन विशेष: घरी मराठी बोलताना 70% विद्यार्थी, पालक वापरतात हिंदी; ‘दिव्य मराठी’ने राज्यातील 12 शहरांत 1200 पालकांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्षओरिजनल12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:55:13 : मराठा आरक्षण: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये, अन्यथा...; काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा इशारापुणे36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:55:13 : मराठा आरक्षण: गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल; ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्लामुंबई26 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:55:13 : मंडे पॉझिटिव्ह: जीव धोक्यात घालून परिचारिकेने लिफ्टसमोरच केली काेरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती! धाडसाबद्दल कौतुकाचा वर्षावओरिजनल19 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:10:47 : मंडे पॉझिटिव्ह: कोरोनाने आईचा मृत्यू, उभारले 40 खाटांचे रुग्णालय; प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोयओरिजनल8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:10:47 : 17 सप्टेंबरला अमावस्या: सर्वपितृ मोक्ष अमावास्येला ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल त्यांचे आणि इतर सर्व पितरांसाठी करावे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पणधर्म2 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 08:10:46 : दुधानंतर अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटण्याचे चिन्ह: उसाचे विक्रमी उत्पादन; मात्र मजुरांचे आरोग्य, शेतकऱ्यांच्या थकबाकीपर्यंत अनेक प्रश्नओरिजनलएका मिनिटापूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:54:53 : प्रेरक कथा: अनुभवाने मिळवलेले ज्ञान सर्वात अमूल्यधर्म5 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:54:53 : पावसाळी अधिवेशन: कोरोना काळातील संसदेचे पहिले अधिवेशन आजपासून; सकाळी राज्यसभेचे, तर दुपारी लोकसभेचे कामकाजदेश10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:54:53 : आरोग्य: काम करताना दर 40 मिनिटांनी 30 सेकंदांचा ब्रेक आणि या 3 स्ट्रेच एक्सरसाइज तुम्हाला ठेवतील फिटहेल्थ11 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:54:53 : अतुलनीय धाडस: 18 हजार फूट उंची, उभी चढण, कमी ऑक्सिजन अन् उणे तापमानात सैनिकांना ब्लॅक टॉपपर्यंत पोहोचवणारे कर्नल रणबीरसिंह जमवालदेश17 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:54:53 : समर्पण: सुटी न घेता 15 वर्षे डॉ. शर्मांनी केले दहा हजार हत्तींवर उपचार; बहुतांश हत्ती त्यांना ओळखतातदेश6 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 07:32:38 : आध्यात्मिक: सकारात्मक विचारसरणी जीवनाचा सर्वात मोठा आधारधर्म7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 06:55:04 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवारज्योतिष7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-09-14 04:11:41 : 'झी वाजवा': स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते 'झी वाजवा' या नवीन मराठी म्युजिक चॅनेलच्या लोगोचं अनावरणमराठी सिनेकट्टा5 तासांपूर्वीकॉपी लिंकशेअर

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Sun, 13 Sep