https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-09-16 21:33:15 : मराठा आरक्षण: आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध, येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय जाहीर करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-09-16 20:11:30 : भारत-चीन तणाव शिगेला: भारतीय सैन्य लडाखमध्ये बोफोर्स तोफा तैनात करणार; याच तोफांनी 21 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध कारगिल युद्ध जिंकले होतेदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 19:55:24 : दिल्ली हिंसाचार प्रकरणात चार्जशीट दाखल: 25 वॉट्सअॅप ग्रुपद्वारे दंगेखोरांना दिले जात होते निर्देश ; हिंसाचारासाठी खास ग्रुप बनवण्यात आलादेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 19:55:24 : टाटा कंपनी बनवणार नवी संसद: टाटाला मिळाला संसदेची नवीन इमारत बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट, 865 कोटींमध्ये जुन्या इमारतीसमोर बनले नवीन इमारतदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 18:33:04 : ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती, मंत्री मंडळाच्या बैठकीत सरकारचा मोठा निर्णयमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-09-16 18:11:12 : पाकच्या निशान्यावर मच्छिमार: पाकिस्तानी नेव्हीने भारताच्या समुद्री हद्दीत घुसून केले 45 मच्छीमारांचे अपहरणदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 17:33:17 : फडणवीसांची मागणी: कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवावी, उदयनराजे भोसलेंनंतर देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी, पियुष गोयल यांना पाठवले पत्रमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-16 17:11:02 : बाबरी प्रकरण: 30 सप्टेंबरला बाबरी मशीद प्रकरणाचा निर्णय; लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारतींसह अन्य 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेशदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 16:55:08 : मराठा आरक्षणासाठी आंदोलन: 'प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास...', छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-09-16 15:55:39 : लडाखमधील तणाव वाढला: भारत-चीनमधील मॉस्को करार होण्यापूर्वी पँगोंग भागात गोळीबार, दोन्ही बाजूने 100-200 राउंड फायरदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 15:55:39 : कॅमेरात कैद झाला दरोडा: साताऱ्यात पेट्रोल भरण्यासाठी पोहोचलेल्या 6 दरोडेखोरांनी दोन पंप कर्मचाऱ्यांना केली मारहाण, लुटला 39 हजारांचा मालपुणेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 15:32:55 : बहुप्रतीक्षित अँड्रॉयड 11 अपडेट आले: आधीपेक्षा 20% ज्यास्त स्पीडने अॅप लॉन्च होणार, जाणून घ्या नवीन अपडेटमध्ये कोणत्या सुविधा मिळतीलटेककॉपी लिंकशेअर

2020-09-16 15:10:48 : कोरोना देश: एका आठवड्यात देशात 6.50  लाख नवीन संक्रमित आढळले, हे अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत दुप्पटीने जास्त, भारतात आतापर्यंत 50.18 लाख प्रकरणदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 14:55:21 : राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना: चंबळ नदीत बोट बुडाल्याने 11 जणांचा मृत्यू; 25 जणांचा भार पेलणाऱ्या बोटमध्ये बसले होते 40 जणदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 14:32:47 : कंगना vs जया बच्चन: जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणतेही ताट दिले नाही; हे माझे स्वतःचे ताट, सलग दुसऱ्या दिवशी कंगनाने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणामुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-16 14:11:00 : 'जलसा'वरील सुरक्षा वाढवली: खासदार जया बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण, बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर संसदेत केले होते भाष्यमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-16 13:55:27 : राजकारण: गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट व त्यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2020-09-16 13:11:04 : दोन भागात विभागले बॉलिवूड: जया बच्चन यांच्यानंतर हेमा मालिनी यांनी केला बॉलिवूडचा बचाव, म्हणाल्या - कपड्यांवर डाग लागतात तेव्हा त्यांना धुवून स्वच्छ करतातबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-09-16 13:11:04 : आयपीएल मस्ती: धोनीने दीपक चाहरला शिकवले शिट्टी कशी वाजवायची! माहीला फॅन्स म्हणाले, रैनाला सुद्धा असेच करून टीममध्ये परत बोलवाIPLकॉपी लिंकशेअर

2020-09-16 12:11:05 : उदयनराजे शेतकऱ्यांसाठी मैदानात: कांदा निर्यातबंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर, पियुष गोयल यांना पाठवले पत्रपुणेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 12:11:05 : कंगना विरुद्ध बीएमसी: कार्यालय तोडल्यानंतर आता कंगनाच्या हाउसिंग सोसायटीला सुद्धा बीएमसीने पाठवली नोटिस, 5 प्रश्नांची उत्तरे मागितलीमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-16 11:55:26 : शिवसेनेकडून जयांचे कौतुक: सिनेसृष्टीचे 'गटार' झाले असे बोलणाऱ्यांमागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; म्हणून त्यांना चिपळ्या वाजवाव्या लागतात, जया बच्चन यांच्या विधानाला शिवसेनेचे समर्थनमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-09-16 11:11:58 : व्हॅक्सिनची ट्रायल पुन्हा सुरू: पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटला ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन ट्रायल पुन्हा सुरू करण्यास मिळाली मंजूरीपुणेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 08:10:58 : पुणे: हृदयाच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेने बालकास जीवदान, 14 दिवसांच्या चिमुरड्यास बसवले कायमस्वरूपी पेसमेकरपुणेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : बाल संरक्षण प्रकरण: आजी-आजोबा नाही तर मुलांनी आई-वडिलांसोबत राहणे गरजेचे : सुप्रीम कोर्टदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : क्रिकेट: महिला आयपीएलचे सामने शारजाहमध्ये; सौरव गांगुलीने घेतला तयारीचा आढावाIPLकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : जकार्ता: इंडोनेशियात कबर खोदणारे कमी; मास्क न लावणाऱ्यांना शिक्षा दिली- कोरोनाने मेलेल्या लोकांसाठी कबर खोदाविदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : बँडबाजा: 50 पाहुण्यांच्या मर्यादेमुळे लग्नसराई उद्योगाला एक लाख कोटींचे नुकसान शक्य, 2.5 लाख कोटींचा वार्षिक व्यवसायच संकटातबिझनेसकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : अग्रलेख: अविचारी निर्यातबंदीलेखकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : अखेर निराशा: 24 तासांत 700 किमी प्रवास; पण 10 मिनिटांच्या विलंबामुळे वर्ष गेले वायादेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : ड्रोन वॉर: ड्राेनच्या माध्यमातून आकाशात राज्य करण्यासाठी अॅमेझॉन, गुगल आणि यूपीएसमध्ये मोठी स्पर्धाबिझनेसकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:55:18 : परिणाम: एका दिवसात 200 रु. क्विंटलपर्यंत कांदा घसरला; एक आठवड्यात 1000 पर्यंत घट होण्याची शक्यताबिझनेसकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:32:32 : मराठवाडा कोरोना: एका दिवसात कोरोनाचे 52 बळी, उस्मानाबाद 226, बीड 176, जालन्यात 136 नवे रुग्णऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:32:32 : सरकारचं धाेरण;शेतकऱ्यांचं मरण: निर्यातबंदी हाेताच 800 रुपयांनी दर घसरले; नाशिकहून 600 ट्रकने गेलेला 60 कोटींचा कांदा बांगलादेश सीमेवर राेखला!नाशिककॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:32:32 : कोल्हापूर: ठाकरे, राऊतांना भाटगिरी करणारे आवडतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीकाकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:32:32 : मागणी: एल्गार प्रकरणातील कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत, केंद्राचा पर्दाफाश करा, अॅड. प्रकाश आंबेडकरांची मागणीपुणेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:32:32 : दिव्य मराठी विशेष: राज्यपाल महोदय, कंगनाप्रमाणे कृषिकन्येलाही भेटा, कृषिकन्या प्रियंका जोशीचे राज्यपाल कोश्यारींना पत्राद्वारे साकडेधुळेकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:12:09 : नवे गॅजेट्स: अॅपलची स्मार्ट वॉच सिरीज-6 लाँच; सहजपणे कळू शकेल रक्तातील ऑक्सिजनची पातळी, बहुप्रतीक्षित आयफोन-12 चे लाँचिंग टळलेटेककॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:12:09 : लाेकसभा: खासदारांच्या वेतनात 30 टक्क्यांची कपात, लोकसभेत विधेयक मंजूर, एक वर्ष कमी पगारदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:12:09 : दिव्य मराठी विशेष: कोरोना लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेय, उत्पादनात भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार : बिल गेट्सदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 07:12:09 : शैक्षणिक: नववी ते बारावीसाठी जारी झालेआठ आठवड्यांचे पर्यायी कॅलेंडर, एनसीईआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम लागूदेशकॉपी लिंकशेअर

2020-09-16 03:32:58 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवारज्योतिषकॉपी लिंकशेअर

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Tue, 15 Sep