https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-11-20 22:32:57 : नाते टिकवण्यात टॉपर अपयशी: IAS कपल टीना डाबी आणि अतहर खान यांनी कोर्टात घटस्फोटासाठी दाखल केला अर्जदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 22:10:34 : अल कायदाच्या म्होरक्याचा मृत्यू: अफगानिस्तानच्या पर्वतांमध्ये लपलेल्या अल जवाहिरीचा उपचारा अभावी मृत्यूविदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 20:11:26 : आर्थिक मदत: कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील 17 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-11-20 20:11:26 : घरकुल: ग्रामीण भागात 8 लाख 82 हजार 135 घरकुले निर्मिती पूर्ण करण्याचा निर्धार;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणामहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-11-20 20:11:26 : नवीन धोरण: कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषिक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-11-20 20:11:26 : शाळा कधी सुरू होणार ?: शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाडमहाराष्ट्रकॉपी लिंकशेअर

2020-11-20 19:55:17 : नवी वेब सीरिज: ‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गईं हैं’; राजीव खंडेलवार स्टारर 'नक्षलबारी' या दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीलाबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 19:55:17 : लॉकडाउन: मध्यप्रदेशात परत लॉकडाउन होणार नाही; पण जिथे 5% पेक्षा जास्त पॉझिटिविटी रेट असेल, तिथे नाइट कर्फ्यू असेलदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 19:55:17 : बेळगाव: बेळगावात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी फलकावर फासले काळेकोल्हापूरकॉपी लिंकशेअर

2020-11-20 19:11:25 : मोठा खुलासा: 26/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होते जैशचे दहशतवादी;नगरोटा चकमकीमुळे मोठा अनर्थ टळलादेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 18:55:12 : करणविरोधात तक्रार: मधुर भांडारकरांनी करण जोहरवर लावला चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा आरोप, म्हणाले - माझा प्रोजेक्ट वाया घालवू नकाबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 18:33:10 : बिग बॉस 14-वीकेंड का वार: 'बिग बॉस'मध्ये पहिल्यांदा दिसणार आहे एकता कपूर, आपल्या टीव्ही शोप्रमाणे या शोमध्येही आणणार 'लीप'सारखा अनोखा ट्विस्टटीव्हीकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:55:02 : वीकेंड कर्फ्यू: अहमदाबादमध्ये वीकेंड कर्फ्यू जाहीर होताच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारात गर्दी; सरकारची अपील-घाबरू नका हे लॉकडाउन नाहीदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:32:36 : कोरोनात शाळा: शाळा सुरू करण्यास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचा विरोध; लस येईपर्यंत शाळा सुरू न करण्याची मागणीऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:32:36 : 'सोल्जर'ची 22 वर्षे: सनी देओल करणार होता ‘सोल्जर’, मात्र 'या' व्यक्तीच्या सांगण्यावरुन दिग्दर्शकाने केली बॉबी देओलची निवड; वाचा चित्रपटाविषयीची खास किस्सेबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:32:36 : मालिकेत कमबॅक: देवा आणि डॉलीच्या लव्हस्टोरी मध्ये आजीची होणार धमाकेदार एंट्री, 'डॉक्टर डॉन'मध्ये रोहिणी हट्टंगडी यांचे पुनरागमनमराठी सिनेकट्टाकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:32:36 : मुंबई-दिल्ली विमानसेवा बंद?: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दिल्ली ते मुंबई विमान आणि रेल्वे सेवा बंद करू शकते महाराष्ट्र सरकारमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:11:00 : हॅपी बर्थडे: 'छैया छैया' गाण्यात मलायका अरोराच्या जागी लागली होती या मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, पण...बॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 16:11:00 : पुणे: BMW कारवर लघवी करताना हटकल्यामुळे गार्डला पेट्रोल टाकून जाळले, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटनापुणेकॉपी लिंकशेअर

2020-11-20 15:33:04 : आमिरच्या भाच्याने अभिनय सोडला: इम्रानने अभिनय सोडू नये अशी होती पत्नीची इच्छा, सास-यांचा खुलासा - यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होताबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 15:10:43 : कोरोना व्हॅक्सीन: हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी घेतली भारतात बनलेली कोरोना लसदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 14:54:41 : प्रभूदेवाचे दुसरे लग्न झाले?: रिपोर्ट्समध्ये दावा - मुंबईतील फिजिओथेरपिस्टसोबत विवाहबद्ध झाला प्रभूदेवा, अलीकडेच भाचीसोबत जुळले होते नावबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 14:54:41 : UP मध्ये लव्ह जिहाद विरोधात बनणार कायदा: MP प्रमाणे 5 वर्ष तुरुंगवास आणि धर्म बदलण्यासाठी महिनाभरापुर्वीच द्यावा लागेल अर्जदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 14:33:22 : मी पुन्हा हत्यार उपसले आहे!: 'मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा' ही भावनिक पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेते राजन पाटील आता म्हणतात - 'आता फक्त एल्गार'मराठी सिनेकट्टाकॉपी लिंकशेअर

2020-11-20 13:54:46 : ​​​​​​​कोरोनाचा धोका पाहता निर्णय: आता मुंबईतील शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार, आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्णयमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 13:11:22 : अमिताभ झाले ट्रोल: 78 वर्षीय बिग बींनी दिल्या छठ पूजेच्या शुभेच्छा, नेटक-यांनी लक्षात आणून दिली चूक आणि म्हणाले - लिहायला शिकाबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 12:55:02 : रणवीरवर सुशांतच्या चाहत्यांचा रोष: रणवीरच्या नव्या जाहिरातीतून सुशांतचा अपमान केल्याचा आरोप, चाहत्यांनी बायकॉट केल्याने कंपनीला द्यावे लागले स्पष्टीकरणबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 12:55:02 : एटीएम मशीन चोरी: औरंगाबादमध्ये चोरट्यांनी हद्दच केली, फोडता न आल्याने थेट एटीएम मशीन घेऊनच झाले फरारऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2020-11-20 12:55:01 : सीबीआयवर निशाणा: मंत्री अस्लम शेख म्हणाले - सीबीआय पानाची दुकान झाली आहे, ते कधीही जाता आणि केस दाखल करतातमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 12:10:40 : गुड न्यूज: कॉमेडियन कपिल शर्मा दुस-यांदा होणार आहे बाबा, पत्नी गिन्नी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात देणार बाळाला जन्मटीव्हीकॉपी लिंकशेअर

2020-11-20 11:54:41 : सलमानच्या स्टाफ मेंबर्सना कोरोना: सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, कार चालक आणि 2 कुक यांच्यावर उपचार सुरुबॉलिवूडकॉपी लिंकशेअर

2020-11-20 11:33:00 : कोरोना रिपोर्ट: मीडिया रिपोर्टनुसार एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; कालच आले होते पॉझिटिव्हमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 10:32:53 : प्रेसिडेंटवर भडकले प्रेसिडेंट इलेक्ट: बायडेन म्हणाले - ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष, जॉर्जिया रीकाउंटमध्येही पराभूत झाले ट्रम्पविदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 09:55:21 : निवडणुका: विधान परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढा : शरद पवारमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 09:32:37 : अमेरिका: मृतांची संख्या 2.5 लाखांवर, 50 पैकी 49 राज्यांत नवे रुग्ण जास्त, 14 दिवसांत मृतांच्या संख्येत 55 % वाढ, बाधितांचे प्रमाणही वाढलेविदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 09:11:02 : दृष्टिकाेन: अँकर विरुद्ध सामान्य माणूस : कोणाचे स्वातंत्र्य मोठे ?लेखकॉपी लिंकशेअर

2020-11-20 09:11:02 : शस्त्रांचा धाक: बाहेरून दारांच्या कड्या लावून दगडफेक करत ५ दराेडेखाेरांनी लुटले ४० तोळे सोन्याचे दागिनेजालनाकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:55:16 : UP मध्ये भीषण अपघात: ​​​​​​​लग्नावरुन परतत असलेल्या वऱ्हाडाची भरधावर जीप उभ्या ट्रकला धडकली, 6 बालकांसह 14 लोकांचा मृत्यूदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:55:16 : फुटबॉल: आयएसएल आजपासून; देशातील पहिली मोठी स्पर्धा 8 महिन्यांनंतर, फुटबॉल इंडियन सुपर लीगचे सातवे सत्र गाेव्यात; मार्चपर्यंत तीन स्टेडियमवर सामनेस्पोर्ट्सकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:55:16 : सांगली: मरेपर्यंत राजू शेट्टी यांच्यासोबत जाणार नाही, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा पलटवारपुणेकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:32:39 : वाढीव वीज बिल प्रकरण: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पदावर राहू नये;माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्लानागपूरकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:32:39 : दणका: तुमच्या मोबाइल बिलात 20 टक्के वाढ होण्याची शक्यता, डिसेंबर-जानेवारीदरम्यान दर वाढवण्याच्या तयारीत दूरसंचार कंपन्याबिझनेसकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:32:39 : याचिका: समलैंगिक विवाहासही हिंदूकायद्यान्वये मान्यता द्यावी, सुप्रीम कोर्टात याचिका, केंद्र सरकारला नोटीसदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:32:39 : निवडणूक: ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, यापूर्वी घोषित केलेला कार्यक्रम रद्द : निवडणूक आयोगमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 08:10:50 : कोरोना लस: भारतात निर्मित लस वृद्धांवरही 99 टक्के प्रभावी, ऑक्सफर्ड विद्यापीठाने आपली काेरोनावरील लस यशस्वी असल्याचा केला दावादेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 07:55:17 : दिव्य मराठी विशेष: कितीही मोठे झालात तरी तुुमच्यातील जिज्ञासू मन, नव्या गोष्टी शिकणारे, नव्या गोष्टींचा अवलंब करणारे बालपण कायम तुमच्यासोबत असू द्या...मुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 07:55:17 : देशात कोरोना: 13 दिवसांनंतर कोरोनाच्याबळींची संख्या पुन्हा 600 वर, देशातील रुग्णांची संख्या आज 90 लाखांवर जाणारदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 07:32:31 : दिव्य मराठी विशेष: लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांच्या गर्दीत अाैरंगाबादची विठाबाई थेट झारखंडला; 6 महिने क्वॉरंटाइन सेंटरमध्ये मुक्काम, आता गावी परतणारऔरंगाबादकॉपी लिंकशेअर

2020-11-20 07:32:31 : बळीराजाला दिलासा: कृषिपंपांच्या वीज बिलावरील व्याज, विलंब शुल्कात 50 टक्के सवलत, 5 वर्षांतील थकबाकीचाच होणार सवलतीसाठी विचारमुंबईकॉपी लिंकशेअर

2020-11-20 07:32:31 : बिहार: मंत्रिपद स्वीकारताच बिहारचे शिक्षणमंत्री चौधरींचा राजीनामा, विरोधकांनी केले होते भ्रष्टाचाराचे आरोपदेशकॉपी लिंकशेअर

2020-11-20 04:55:04 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवारज्योतिषकॉपी लिंकशेअर

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Thu, 19 Nov