https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2021-02-21 21:33:19 : माणुसकीच्या प्रेमाचा 'रोटी डे...': कोल्हापूर यूथ मुव्हमेंटसच्या वतीने फिरस्ते, गरजूंना अन्न देऊन रोटी डे साजरा

2021-02-21 21:33:19 : कोरोनाचा धोका अजूनही कायम: महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला; AIIMS च्या संचालकांची माहिती

2021-02-21 20:11:54 : हॉस्पीटलची लिफ्ट कोसळून अपघात: थोडक्यात बचावले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, घाबरल्याने बिघडली तब्येत

2021-02-21 17:55:58 : पुणे: तीन मुलींसह आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नदीवर कपडे धुताना घडली घटना

2021-02-21 17:11:08 : अमरावती लॉकडाऊन: मंगळवारपासून अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आठवडाभराचा लॉकडाऊन; मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

2021-02-21 16:55:04 : राज्यावर पुन्हा कोरोनाचे सावट: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये नियम केले कडक; जाणून घ्या सध्याची परिस्थिती

2021-02-21 16:55:04 : औरंगाबाद: कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू

2021-02-21 16:33:30 : डोंबिवली: ​​​​​​​मानपाडा भागातील कामगार छावणीला भीषण आग, एक मजूर ठार; तर एक गंभीर जखमी

2021-02-21 16:33:30 : पुण्यात कोरोनाचा वाढता धोका: नियमांची कडक अंमलबजावणी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

2021-02-21 16:11:51 : बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींच्या घरी CBI दाखल, कोळसा घोटाळा प्रकरणी पत्नीला दिली नोटीस

2021-02-21 15:55:23 : काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा दलाची कारवाई: अनंतनागमध्ये दहशतवादी ठिकाणांवर छापेमारी, प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

2021-02-21 15:55:23 : मोठा अपघात टळला: हवेत असताना बोइंग 777 च्या इंजिनमध्ये लागली आग, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे वाचले 241 जणांचे प्राण

2021-02-21 15:33:15 : अपहरण: मालामाल होण्यासाठी सावत्र आजीनेच मैत्रिणीमार्फत केले नातवाचे अपहरण

2021-02-21 15:11:26 : अमरावतीत कोरोना सुसाट: दिवसभरामध्ये 727 रुग्णसंख्येचा नकोसा विक्रम; 7 बाधितांचा मृत्यू

2021-02-21 15:11:26 : कोरोना संकट: उंदिरगावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण;प्रशासन झाले सतर्क

2021-02-21 14:55:16 : BMC ची कारवाई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील 5 पबमध्ये छापेमारी, ग्राहकांना मास्क घालण्याचा इशारा दिल्यानंतर सोडले

2021-02-21 14:11:15 : राज्यावर कोरोना संकट!: मुख्यमंत्री ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

2021-02-21 13:55:19 : CCTV मध्ये कैद झाली घटना: मुलीने लग्नाला दिला नकार, तर मुलाने धावत्या रेल्वेतून ढकलण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी केली अटक

2021-02-21 13:11:03 : महत्त्वाचा निर्णय!: पुण्यात पुन्हा संचारबंदी, मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध; 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद

2021-02-21 12:11:16 : BJP चे मिशन इलेक्शन: दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये बोलणार मोदी, 5 राज्यांच्या निवडणूक रणनीतीवर होईल विचारमंथन

2021-02-21 11:55:09 : इंटरव्ह्यू: माझ्या आयुष्यात भारतीय संगोपनाची मोठी भूमिका; एक उपलब्धी म्हणजे यश नव्हे, अपयशाने खचू नका : स्वाती

2021-02-21 11:33:05 : अमेरिका: बर्फवृष्टीने पाणी, विजेचे भीषण संकट, पाण्यासाठी धडपड; पंपहाऊसवर कारच्या रांगा

2021-02-21 11:11:07 : तैमुरला भाऊ झाला: पुन्हा एकदा आई-बाबा झाले सैफ आणि करीना कपूर, बेबोला दुसऱ्यांदा पुत्ररत्नाची प्राप्ती

2021-02-21 10:33:39 : LAC वर बदलत आहे परिस्थिती: भारत-चीनमध्ये 16 तास चालली कमांडर लेव्हलची चर्चा, गोगरा-हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग येथून माघार घेण्यावरही झाली चर्चा

2021-02-21 09:55:16 : कोरोना देशात: भारत पुन्हा जगातील टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीत सामिल; महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये अ‌ॅक्टिव्ह प्रकरणे पुन्हा वाढले

2021-02-21 07:55:02 : जालना: सर्वसामान्य माणूस हाच “आम्ही भारताचे लोक’चा केंद्रबिंदू, ‘दैनिक दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांचे मत

2021-02-21 07:55:02 : ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाका दुसऱ्यांदा चॅम्पियन; करिअरमध्ये चाैथा ग्रँडस्लॅम किताब

2021-02-21 07:55:02 : दिव्य मराठी इम्पॅक्ट: औरंगाबादेत युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर, घराणेशाहीला फाटा; 69 पैकी 57 पदे सामान्य कार्यकर्त्यांना

2021-02-21 07:33:11 : जागतिक मातृभाषा दिन विशेष: ठेच लागल्यावर पाकिस्तानातही ओठावर येते ती माय मराठीच!

2021-02-21 07:33:11 : कर्जत: थोरल्या मुलास ऐकू कमी येेते म्हणून पत्नी, 2 मुलांसह डॉक्टरची आत्महत्या

2021-02-21 07:33:11 : मोठा प्रश्न...: शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे होईल दुप्पट, कमाईचा सर्वात अलीकडचा अंदाजही आठ वर्षे जुना

2021-02-21 07:33:11 : सतर्कता: माघ वारीसाठी पंढरपूर परिसरातील गावांमध्ये एक दिवसाची संचारबंदी, मंदिर 22 व 23 फेब्रुवारीला बंद राहणार

2021-02-21 07:33:11 : परीक्षा पॅटर्न: सीए परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ; परीक्षकांचीही घेतली जाणार चाचणी

2021-02-21 07:33:11 : दिव्य मराठी विशेष: ॲनिमेशनपट ‘टॉम अँड जेरी’ने दिले सिनेमाला जीवदान, एक वर्षानंतर पडद्यावर आला बालचित्रपट

2021-02-21 07:33:11 : टूलकिट प्रकरण: दिशाच्या जामिनावर 23 ला निकाल, दिल्ली न्यायालयाने पोलिसांवर केली प्रश्नांची सरबत्ती

2021-02-21 07:33:11 : राजकीय: काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचा विषय आला कुठून, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार : थोरात

2021-02-21 07:33:11 : दिव्य मराठी एक्स्प्लेनर: अखेर 16 कोटींचे का आहे एक इंजेक्शन? उद्या भारतात येणार जीवनरक्षक डोस

2021-02-21 07:33:11 : मास्क हीच खरी लस: गरज पडल्यास राज्यात नाइट कर्फ्यू; सायंकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत संचारबंदीचा विचार : वडेट्टीवार

2021-02-21 07:33:11 : दिव्य मराठी पडताळणी: ई-कार 3 वर्षांत 6 पट वाढल्या, बॅटरी 9 वर्षांत 90 टक्के स्वस्त

2021-02-21 06:33:11 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2021-02-21 03:54:54 : गझलेच्या गावात: ​​​​​​​गझलेतील गझल...

2021-02-21 03:54:54 : ग्रंथार्थ: माध्यमयात्रेतील माणसं...

2021-02-21 00:32:44 : रसिक स्पेशल: तरुणांनो, जोशाने संविधानाच्या वाटेवर पुढे चला...

2021-02-21 00:32:44 : अभिवादन: ‘युग नायक शिवराय!’ – कथा निर्मितीची!

2021-02-21 00:11:42 : रसिक स्पेशल: खाप पंचायती सर्वसमावेशक बनतील का?

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Sat, 20 Feb