https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2021-02-22 21:32:39 : नवरी मुलगीच कोरोना पॉझिटिव्ह: सासरच्या मंडळींत गदारोळ, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील प्रकार

2021-02-22 21:11:06 : कोरोनिलवर केंद्र विरुद्ध IMA: पतंजलीच्या कोरोनिल औषधाचे समर्थन करणाऱ्या हर्षवर्धन यांच्यावर मेडिकल असोसिएशन नाराज

2021-02-22 19:11:41 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता

2021-02-22 18:33:25 : दहशतवाद्यांचा कट फसला: जम्मू काश्मीरमध्ये ​​​​​​​नौगाम येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ सापडला IED; मोठा स्फोट करण्याचा होता कट, 11 महिन्यानंतर आजपासून रेल्वे होणार होती सुरू

2021-02-22 18:33:25 : टूलकिट प्रकरण: न्यायालयाने क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला पाठवले एक दिवसाच्या रिमांडवर, निकिता आणि शांतनुसमोर होईल चौकशी

2021-02-22 17:11:02 : पेट्रोल-डीझेलवरुन राजकारण: बंगाल सरकारने तेलाच्या किमतीत 1 रुपायांनी केली घट; कर कमी करण्यासाठी सोनिया गांधींनी लिहले पंतप्रधानांना पत्र

2021-02-22 16:32:59 : नवी मालिका: महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी मालिका ‘नवे लक्ष्य’, आदेश बांदेकरांचा मुलगा करतोय पदार्पण

2021-02-22 16:11:07 : 'चंद्र आहे साक्षीला' वेडिंग सिक्वेन्स: स्वातीच्या आयुष्यात पुन्हा एकदा लागली सुखाची चाहूल, संग्रामसोबत अडकणार लग्नबंधनात

2021-02-22 16:11:07 : औरंगाबाद: साडेचार महिन्यांनंतर रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार; शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद

2021-02-22 16:11:07 : हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह: मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह

2021-02-22 15:55:21 : पुण्यातील कार्यक्रमांना स्थगिती: पुण्यातील अनेक सांस्कृतिक नियोजित कार्यक्रमांना स्थगिती, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे झाला निर्णय

2021-02-22 15:55:21 : 5 राज्यांमध्येकधी होणार निवडणुका: असामच्या सभेत पंतप्रधान म्हणाले- मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल निवडणुकीची घोषणा

2021-02-22 15:32:44 : मानधन थकवल्याचे प्रकरण: कलाकारांच्या आरोपांनंतर दिग्दर्शक मंदार देवस्थळींचा खुलासा, म्हणाले - मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मला थोडा वेळ द्या

2021-02-22 15:32:44 : पुडुचेरीत कॉग्रेंसचे सरकार पडले: मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी फ्लोअर टेस्ट न देता दिला राजीनामा, 11 महिण्यात कॉग्रेंसच्या हातातून गेले दुसरे राज्य

2021-02-22 15:10:41 : आरोग्यमंत्र्यांचे पत्र: 'एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने कोरोनाला हरवुया'; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे पत्र

2021-02-22 14:55:03 : कोरोना धोकादायक वळणावर: अमरावती, अचलपूर तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन तर जिल्ह्यात सायंकाळी 5 पर्यंत बाजारपेठ सुरू राहणार

2021-02-22 14:55:03 : अकोल्यात कोव्हिडचा विस्फोट: जिल्हाभरात एकाच दिवसात 342 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातही संसर्ग

2021-02-22 14:32:28 : इंटरव्ह्यू: 'बिग बॉस 14' चा रनरअप राहुल वैद्य म्हणाला - आई माझ्यासमोर विजयच्या आशेने बसली होती, माझ्या पराभवामुळे तिची निराशा झाली; तिला पाहून खूप वाईट वाटले

2021-02-22 14:32:28 : भीमा कोरेगाव प्रकरण: उच्च न्यायालयाकडून 81 वर्षीय वरवरा राव यांना सशर्त जामीन मंजूर, युएपीए कायद्यातंर्गत झाली होती अटक

2021-02-22 14:10:48 : साहित्यिक कार्यक्रमांना स्थगिती: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यक्रम पुढे ढकलले, पुण्यातही अनेक कार्यक्रम स्थगित

2021-02-22 13:54:28 : सैफ-करीनाचा दुसरा मुलगा: आजोबा रणधीर कपूर यांनी सांगितले- बेबोचा दुसरा मुलगा त्याचा मोठा भाऊ तैमूरसारखा दिसतो

2021-02-22 12:55:13 : आता नागपुरात बंद!: नागपूरमध्ये शनिवार-रविवार बाजारपेठा बंद; तर शाळा, महाविद्यालये 7 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश; लवकरच अधिकृत घोषणा

2021-02-22 12:55:13 : खिलाडी कुमारची 127 कोटींची डील: आनंद एल. रायसोबत 3 चित्रपट करतोय अक्षय कुमार, एका चित्रपटाचे अशा हवेलीत चित्रीकरण केले जिथे 60 वर्षांपासून चित्रीकरणच झाले नव्हते

2021-02-22 12:55:13 : बंगाल निवडणूकपूर्वी सीबीआय कारवाई: ममता बॅनर्जी यांचे कुटुंब कोळसा घोटळ्यात अडकले; सून रुजिराच्या बहिणीलाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले

2021-02-22 12:33:53 : निर्मात्याने कलाकारांचे पैसे थकवले: प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळींनी थकवले कलाकारांचे पैसे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पोस्ट शेअर करत केला गंभीर आरोप

2021-02-22 11:55:17 : खास बातचीत: बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैकने ट्रॉफीसह जिंकले 36 लाख रुपये, म्हणाली - या पैशांतून माझ्या गावात पक्के रस्ते आणि वीज आणणार

2021-02-22 11:33:22 : भुजबळांना कोरोना: लग्नात हजेरी लावल्याच्या दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; रविवारीच शरद पवारांचीही घेतली होती भेट

2021-02-22 10:55:09 : शिवसेनेची पोस्टरबाजी: इंधन दरवाढीवरून मुंबईतील पेट्रोल पंपांवर शिवसेनेची पोस्टरबाजी; केंद्र सरकारला विचारले- हेच का ते अच्छे दिन?

2021-02-22 10:33:21 : कोरोना देशात: देशभरातील 91 जिल्ह्यांमध्ये झपाट्याने वाढतोय कोरोना, त्यातील 34 जिल्हे महाराष्ट्रातील; कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पुन्हा हजारोंच्या संख्येने वाढ

2021-02-22 09:33:10 : ...तर श्रीराम देखील खुश होतील: राम मंदिरासाठी चंदा वसूली करण्यापेक्षा पेट्रोल आणि डीझेलचे भाव कमी करा, राम भक्तांच्या चुली तरी पेटतील

2021-02-22 08:55:35 : अपघात: अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

2021-02-22 08:55:35 : टाळेबंदी: अकाेला, मूर्तिजापूर, अकाेटात उद्यापासून 7 दिवसांसाठी टाळेबंदी, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

2021-02-22 07:33:05 : ऑस्ट्रेलियन ओपन: याेकाेने सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा जिंकली, फायनलमध्ये रशियाच्या मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 ने मात

2021-02-22 07:33:05 : नागपूर: राज्यातील तुरुंगात फाशीच्या शिक्षेच्या तीन महिला कैदी; येरवड्यात दोन, तर नागपूरमध्ये एक कैदी

2021-02-22 07:33:05 : औद्योगिक परिवर्तन: कोकण राज्याची आर्थिक ताकद बनेल : शरद पवार

2021-02-22 07:33:05 : मंडे पॉझिटिव्ह: सिरियात उद्ध्वस्त इमारतीत जिद्दीच्या जोरावर आशावादाचे मुष्टिप्रहार

2021-02-22 07:33:05 : खिशाला कात्री: नांदेडात पेट्रोल शतकाच्या 2 पैसे मागे; प्रतिलिटरला 99.98 रुपयांचा दर, परभणीत ‘पॉवर’ पेट्रोल 101 पार

2021-02-22 07:33:05 : निवडणूक दंगल: पंतप्रधान नरेंद्र मोदींची बंगाल दौऱ्याची तिसरी वेळ; शहा, नड्डा यांचेही कार्यक्रम सुरूच

2021-02-22 07:11:33 : नाशिक: प्रत्येक कार्यक्रमानंतर साहित्य संमेलन मंडपाचे सॅनिटायझेशन, 15 हजार क्षमतेच्या मंडपात केवळ 6 हजार खुर्च्या

2021-02-22 07:11:33 : प्रथमच: मृतांचे हृदय यंत्राने सुरू करून 6 मुलांमध्ये प्रत्यारोपित केले; सर्वांची प्रकृती उत्तम, डॉक्टर म्हणाले-नवे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल

2021-02-22 07:11:33 : भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सोलापुरातील घरातून 7 कोटी जप्त

2021-02-22 07:11:33 : महाराष्ट्र कोरोना: मराठवाड्यात वाढताेय आकडा 515 काेराेना रुग्ण; राज्यात 6 हजार 971 नवे रुग्ण

2021-02-22 07:11:33 : जिद्दीचे छायाचित्र...: छंद पूर्ण करण्यासाठी वयाच्या 79 व्या वर्षीही ल्यूबाव गोठलेल्या सरोवरात रोज करते स्केटिंग...

2021-02-22 07:11:33 : परंडा: उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून पत्नीच्या पावित्र्याची घेतली परीक्षा! उस्मानाबाद जिल्ह्यातील भयंकर प्रकार

2021-02-22 07:11:33 : राजकीय: शिवसेना-राष्ट्रवादी पालिका निवडणुकीसाठी एकत्र; आगामी काळात औरंगाबादसह 10 मनपा, 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुका

2021-02-22 07:11:33 : पृथ्वी वाचवण्यासाठी यूएन धर्माला शरण: धर्मगुरू होणार इको योद्धा, धार्मिक संस्था जगातील चौथी अर्थव्यवस्था, 10% जमीनही त्यांच्या ताब्यात

2021-02-22 07:11:33 : मी जबाबदार: राज्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी; अमरावतीत लाॅकडाऊन, तर नाशिक-पुण्यामध्ये आजपासून नाइट कर्फ्यू

2021-02-22 00:33:14 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Sun, 21 Feb