https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-06-28 22:11:16 : सामुहिक बलात्कार / पतीसमोर पत्नीवर आळीपाळीने बलात्कार, सहा जणांना घेतले ताब्यात; 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

2020-06-28 21:11:43 : राज्यांमध्ये कोरोना / सरकारला सहकार्य करा जेणेकरून पुन्हा लॉकडाऊन होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

2020-06-28 20:56:01 : गलवान झडपेनंतर चीनचा विरोध / चिनी गुंतवणूक असलेल्या झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, कंपनीचा टी-शर्ट देखील जाळला

2020-06-28 20:56:01 : दिव्य मराठी इम्पॅक्ट / अहवाल सांगण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची माहिती

2020-06-28 18:55:02 : धुमश्चक्रीआधी चिनी सैनिकांना दिले प्रशिक्षण / चिनी मीडियाचा दावा - गलवानमध्ये झडप होण्यापूर्वी चीनने आपल्या सैनिकांना अधिक चपळ करण्यासाठी मार्शल आर्टिस्ट पाठवले होते

2020-06-28 18:55:02 : इंटरव्यूमध्ये खुलासा / मित्र संदीप सिंह म्हणाला - आईनंतर सुशांतच्या अगदी जवळची होती अंकिता लोखंडे, त्याच्यासाठी आपले करिअर सोडण्यासही तयार होती

2020-06-28 18:33:13 : तुरुंगात कोरोना / अकोला जिल्हा कारागृहातील 300 पैकी 68 कैदी कोरोना पॉझिटिव्ह, जेलमध्येच केले आयसोलेट

2020-06-28 17:33:05 : माणुसकी / दिव्यांग रुग्णास डॉक्टर रुपात भेटला देव माणूस, 17 वर्षीय मुलाला उचलून रुग्णालयात केले दाखल

2020-06-28 17:33:05 : तळोदा / सापांचे मिलन कॅमेरात कैद, सापाची जोडी पाहण्यासठी जमली बघ्यांची गर्दी

2020-06-28 17:11:21 : कोल्हापूर / 'अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, की पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही'- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

2020-06-28 17:11:21 : पाटणा / नाना पाटेकरांनी घेतली सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांची भेट, वडिलांना भेटल्यानंतर झाले भावूक

2020-06-28 16:33:05 : केज / पत्नीचे मणीमंगळसूत्र मोडून सोयाबीन पेरले, बियाणे उगवले नाही; शेतकऱ्याचा कृषी दुकानासमोर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न  

2020-06-28 16:33:05 : फेक vs फॅक्ट्स / बिल गेट्स शरीरात चिप लावताय? कोरोनाने झाला दाऊद इब्राहिमचा मृत्यू? व्हायरसच्या नावाने खोट्या बातम्या होताय व्हायरल, वाचा 10 अफवांमागील सत्य

2020-06-28 15:12:04 : शेतकरी बांधवांनो घाबरु नका / बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या, आता याप्रकरणी गंभीर गुन्हे होणार दाखल, शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार - मुख्यमंत्री 

2020-06-28 14:55:35 : घरचा आहेर / चीन मुद्द्यावर आपला जगात तमाशा बनला आहे, चीनविरुद्ध संघटित होण्याची गरज; काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा पक्षाला घरचा आहेर

2020-06-28 14:55:35 : वारीचा अनुभव /  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेअर केला त्यांचा वारीचा अनुभव, म्हणाले - कोरोनाचं संकट संपवण्यासाठी विठूरायाला घालणार साकडं

2020-06-28 14:33:33 : मुख्यमंत्र्यांचे संबोधन / 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, पण आणखी शिथिलता आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

2020-06-28 13:55:18 : अमित शाहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर / देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत असताना पाकिस्तान आणि चीन आनंदी होतील असे वक्तव्य करु नयेत - गृहमंत्री अमित शाह 

2020-06-28 13:55:18 : पाऊस / हिंगोली शहरासह जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस, सेनगाव तालुक्यातील पूल वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला 

2020-06-28 13:11:39 : आंतरराष्ट्रीय योग दिवस / 83 दिवसांत 90% वेगाने प्रसार; 80% याेगनिद्रा, ध्यान, प्राणायामाला पसंती; अाॅनलाइनने याेगसाधना अात्मसात

2020-06-28 13:11:39 : कोरोनाचा प्रादुर्भाव / चार दिवसात वर्ध्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह ; आरोग्य विभागाची कसरत

2020-06-28 13:11:39 : महाराष्ट्र Live / 100 दिवसांनंतर आज न्हाव्यांची दुकानं आणि सलून उघडले, मुंबईत कोरोनावर मात करण्यासाठी केला जाणार सीरो सर्वे, राज्यात 42% अॅक्टिव्ह पेशंट 

2020-06-28 12:55:44 : मन की बात / मैत्री कशी जपावी आणि डोळ्यात डोळे घालून उत्तर कसे द्यावे हे भारताला माहित आहे, लडाखमधील शहिदांचे बलिदान पूर्ण देश लक्षात ठेवेल - पंतप्रधान मोदी 

2020-06-28 12:34:02 : कोरोनाचा कहर / औरंगाबादेत आज 208 नव्या रुग्णांची वाढ, एकूण संख्या 4974 वर, तर 2446 जणांची कोरोनावर मात 

2020-06-28 11:55:50 : जगात 1 कोटी कोरोना रुग्ण / संक्रमणाची सुरूवात चीनपासून झाली, मात्र आता अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटेनमध्ये सर्वाधिक रुग्ण 

2020-06-28 11:33:18 : दिव्य मराठी विशेष / गर्दी टाळण्यासाठी अॅप, ग्राहकाला मिळते वेळ, पुण्यातील दोन तरुणांचा उपक्रम

2020-06-28 11:33:18 : देश कोरोना LIVE / रुग्णांची संख्या 5.29 लाखांवर, तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला कोरोना पॉझिटिव्ह, पंतप्रधानांनी फोनवरुन केली विचारपूस 

2020-06-28 11:11:05 : दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह / आॅगस्टनंतर देशातील खेळाडू मैदानावर, फेडरेशनचा आराखडा तयार; सुरुवातीला राष्ट्रीय शिबिर आयाेजित करण्याच्या निर्णयावर एकमत 

2020-06-28 11:11:05 : विश्वचषक / आयसीसीच्या दुबळ्या नेतृत्वाने टी-20 विश्वचषकावरचा ठाेस निर्णय नाही : बीसीसीआय  

2020-06-28 10:55:29 : अमेरिका / ट्रम्प यांच्या प्रचार माेहिमेत विशीतील तरुण वर्गाचा अडथळा, साेशल मीडियावर अभियान सुरू 

2020-06-28 10:33:45 : महामारीत विवाहाचा धडाका / भारतात मॅरेज फ्राॅम हाेम, युराेपात गाऊनचा तुटवडा; अमेरिकेत विवाह प्रमाणपत्रासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा

2020-06-28 10:33:45 : मुसळधार / आसामच्या 16 जिल्ह्यांना पुराचा वेढा; 2.53 लाख लोकांना फटका, ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी आेलांडली

2020-06-28 10:11:09 : औरंगाबाद / ‘दिव्य मराठी’च्या विरोधात गुन्हा, असा गुन्हा करू पुन्हा पुन्हा! जनतेचे प्रश्न मांडताच प्रशासनाचा तिळपापड

2020-06-28 09:54:55 : क्राईम / पती टीव्ही घेत नसल्याने दोन मुलांना विष देऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरातील खळबळजनक घटना

2020-06-28 09:54:55 : नॉलेज रिपोर्ट / कोरोनामुळे रखडले देशातील 984 महत्त्वाचे प्रकल्प; खर्चात 10% वाढ, लॉकडाऊनचा पायाभूत क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम

2020-06-28 09:33:42 : कोरोना / 2 महिन्यांत नवे रुग्ण 50% वाढले, परंतु मृत्युदरही आता कमी झाला, येणाऱ्या काळात अमेरिकेत मृत्यू वाढतील

2020-06-28 08:33:37 : दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट / मरणाच्या भीतीने शहर सोडले, आता गावात जगण्याची चिंता

2020-06-28 08:33:37 : ग्राउंड रिपोर्ट / नेपाळ चीनच्या वाटेवर; सीमेवर उतरवले लष्कर, भारतीय हद्दीतील भूभाग बळकावला

2020-06-28 08:11:23 : मंदिरांचे संवर्धन / पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीसह 28 मंदिरांचा होणार कायापालट, 8 जणांची टीम एकादशीनंतर पंढरपूरला रवाना होईल

2020-06-28 08:11:23 : तंत्रज्ञान / ‘ध्रु‌व’च्या चिपनिर्मिती प्रकल्पातील संशोधकांच्या टीममध्ये परतूरचा सुमीत खालापुरे

2020-06-28 08:11:23 : उपचार / कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ‘डेक्सामॅथेसन’च्या वापरास केंद्राची मंजुरी, हे एक उत्तेजक औषध आहे

2020-06-28 08:11:23 : महाराष्ट्र कोरोना / राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 167 बाधितांचा मृत्यू

2020-06-28 08:11:23 : भारत-चीन संघर्ष / चीनने 1962 नंतर 45 हजार चौकिमी भूभाग बळकावला, हे सत्यच : शरद पवार

2020-06-28 08:11:23 : देशाचा आँखों देखा हाल / मथुरेत दोनच मंदिरे उघडली; लोक म्हणतात, कृष्ण द्वारकेला गेले तेव्हा येथे असा शुकशुकाट असेल...

2020-06-28 08:11:22 : अतिवृष्टी / 60 हेक्टरवरील लागवड उद्ध्वस्त पिके दीड फूट पाण्यात, आठ वर्षांनंतर कानडगाव शिवारात मोठा पाऊस

2020-06-28 08:11:22 : कोरोना / सोसायट्यांत कामगारांसह वाहनचालकांना प्रवेश द्या, कारवाई करण्याचा सरकारचा इशारा; अध्यादेश जारी

2020-06-28 07:33:30 : आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2020-06-28 01:55:00 : फिरस्तू / "धपकी'ने घेतला ध्यास स्वयंसहाय्यतेचा...

2020-06-28 01:55:00 : रिपोर्ताज / ऑनलाईन शिक्षणाचा नवा वर्गवाद...

2020-06-28 01:55:00 : चर्चा-वाद / ... तर सध्या सारं असं सुरु आहे !

2020-06-28 01:55:00 : रसिक स्पेशल / प्रदीर्घ योगदानाचा उचित सन्मान

2020-06-28 01:55:00 : रसिक स्पेशल / राजनैतिक प्रास्ताविक रचणारी कविता !

2020-06-28 01:55:00 : रसिक स्पेशल / बाबा रामदेवांचा रामबाण किती गुणकारी ?

2020-06-28 01:55:00 : नवं कोरं... / पोरींच्या भावविश्वाच्या कहाण्या

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Sat, 27 Jun