https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-06-29 21:34:12 : चिनी अॅप्सवर बंदी: टिकटॉक, यूसी ब्राउजर, शेअर इट आणि हॅलो यांसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी, सरकार म्हणाले - या अॅप्सपासून देशाची सुरक्षा आणि ऐक्याला धोकादेशकाही सेकंदांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-06-29 20:55:37 : इंधन दरवाढीविरोधात आंदोलन: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा काँग्रेस नेत्यांनी नोंदवला निषेध, आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोलमुंबई14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-06-29 19:11:10 : ऑनलाइन शिक्षण: ऑनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त शुल्क घेतले असेल तर परत करा, अन्यथा कारवाई; प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळांना सूचनाऔरंगाबाद15 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-06-29 18:33:35 : नवा शो: डॉ. निलेश साबळेंचा 'लावा रे तो व्हिडिओ' या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला  मराठी सिनेकट्टाएका तासापूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-06-29 18:33:35 : संतापजनक: तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यासह अनेक सेलेब्रिटींना वाढीव वीज बिलाची झळ, सौम्या टंडन म्हणाली - कदाचित लॉकडाऊन सरचार्जही जोडला बॉलिवूड23 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशेअर

2020-06-29 18:11:09 : मित्राची कौतुकाची थाप / 'आर्या' वेब सीरिज बघून सलमान सुश्मिताला म्हणाला दबंग, उत्तर देताना सुश्मिता म्हणाली - हाय मेरा बच्चा...

2020-06-29 18:11:09 : बॉलिवूडकी होम डिलिवरी / सडक 2, लक्ष्मी बॉम्ब आणि भूजसह 9 चित्रपट OTT वर होणार रिलीज, लक्ष्मी बॉम्बविषयी सांगतोय अक्षय 

2020-06-29 18:11:09 : शूटिंग अपडेट / तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू केले शुटिंग

2020-06-29 17:34:02 : बांग्लादेशात दुर्घटना / ढाकामध्ये बुधीगंगा नदीत बोट बुडाल्याने 28 जणांचा मृत्यू, बोटीत होते 100 हून अधिक लोक; अनेक जण बेपत्ता

2020-06-29 16:11:17 : मोठा उपक्रम / महाराष्ट्रात सुरू झाली जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल, 500 लोकांवर प्लाझ्माचा उपचार सुरू

2020-06-29 16:11:17 : महाराष्ट्र कोरोना / महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आले लॉकडाउन! कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुख्य सचिवांनी काढले आदेश

2020-06-29 14:55:46 : कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचे फोटो / ग्रेनेड आणि एके-47 घेऊन कारमध्ये आले होते 4 दहशतवादी, दीड वर्षापूर्वी चिनी दूतावासावर बलूच दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे केला होता हल्ला

2020-06-29 14:34:11 : गलवान चकमकीविषयी खुलासा / व्ही.के. सिंग म्हणाले - चिनी सैन्याच्या तंबूत लागलेल्या रहस्यमय आगीमुळे गलवान खोऱ्यात झाला भारत-चीन संघर्ष 

2020-06-29 14:11:31 : श्रद्धांजली / 'दिल बेचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी शेअर केला सुशांतचा जुना ऑडिशन व्हिडिओ  

2020-06-29 14:11:31 : बायोपिक अपडेट / फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल, सॅम यांच्या 12 व्या पुण्यतिथीच्या दिवशी शेअर केला न्यू लूक 

2020-06-29 14:11:31 : अद्भुत योगायोग / सुशांतच्या नावातच दडले होते त्याच्या आईचे नाव, चाहत्याने नावाचा अर्थ विचारल्यानंतर स्वत: सुशांतने केला होता खुलासा

2020-06-29 13:54:50 : अपघात / शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा लोणावळ्याजवळ अपघात, पवार पूर्णपणे सुरक्षित, एक सुरक्षारक्षक जखमी

2020-06-29 13:11:09 : चीनवर राजकारण / परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलाच्या संघटनेने घेतली चीनकडून 3 कोटींची देणगी, कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

2020-06-29 12:55:17 : लॉकडाऊनचा परिणाम / आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर आली भाजी विकायची वेळ, लॉकडाऊनमुळे झाला बेरोजगार 

2020-06-29 12:55:17 : शूटिंग अपडेट / 'आई कुठे काय करते' आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकांच्या शूटिंगचा श्रीगणेशा

2020-06-29 12:34:04 : कोरोना देश LIVE / आतापर्यंत 5.49 लाख केस, भारतात दर 100 चाचण्यांमागे सरासरी 6 रुग्ण पॉझिटिव्ह, या प्रकरणात ब्राझील 45 संक्रमित लोकांमध्ये अव्वल

2020-06-29 12:11:35 : पाकिस्तान / कराची स्टॉक एक्स्चेंजवर दहशतवादी हल्ला, 9 लोकांचा मृत्यू, 4 दहशतवादी ठार

2020-06-29 11:34:00 : क्रिकेट / इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाची कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंची संख्यावाढीसाठी विशेष माेहीम

2020-06-29 11:34:00 : जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर / हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मसूदसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पोलिसांनी डोडा जिल्हा अतिरेकीमुक्त घोषित केला 

2020-06-29 11:34:00 : महिला क्रिकेट / महिलांच्या प्रोत्साहनासाठी खेळपट्टीत बदल चुकीचा, भारतीय वेगवान गाेलंदाज शिखा पांडेच्या मते तांत्रिक बाजू सक्षम करा

2020-06-29 11:11:17 : कोरोनाची दहशत / मुंबईकरांसाठी पोलिसांनी आखली दोन किलोमीटरची लक्ष्मणरेषा, गरज असल्याशिवाय पार करु नका, पोलिसांचे आवाहन 

2020-06-29 11:11:17 : मुंबई लोकल सेवा / पश्चिम रेल्वेत आजपासून 40 फेऱ्यांची वाढ, एकूण 202 फेऱ्या चालवण्याचा निर्णय 

2020-06-29 10:33:42 : कोरोनाचा कहर / औरंगाबादमध्ये आज 202 कोरोनाबधित रुग्णांची वाढ, बळींचा आकडा 247

2020-06-29 10:11:43 : इंधन दरवाढ / पेट्रोल-डिझेलचे भाव आज पुन्हा वाढले, गेल्या 3 आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले 

2020-06-29 09:55:35 : मंडे पॉझिटिव्ह / कॅनडियन मेन्स हेल्थ फाउंडेशनचा सर्व्हे, लॉकडाऊनमध्ये 60% वडिलांची मुलांशी झाली भावनिक नाळ घट्ट!

2020-06-29 09:55:35 : कोरोना काळ देशातील आँखो देखा हाल / 100 कोटींची उलाढाल असलेला मोती बाजार, जरदोजी, लाखाच्या बांगड्याची बाजारपेठ ठप्प, केवळ वधूच्या पेहरावाची विक्री!

2020-06-29 09:55:35 : काँग्रेस / गांधी, नेहरू व आंबेडकर यांना एकत्रित मांडले गेले पाहिजे, काँग्रेसच्या नवचेतना @ 150 वेबिनारमध्ये ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांचे प्रतिपादन

2020-06-29 09:55:35 : कोविड-19 दरम्यान सकारात्मक जीवन / आंतरराष्ट्रीय जीवनगुरू गौर गोपाल दास म्हणतात, आनंदाकडे लक्ष द्या, जीवनातील कटुता आपोआप कमी होईल

2020-06-29 09:33:56 : आत्महत्या / सुशांत सिंहचे गाणे स्टेटसवर ठेवून तरुणाची आत्महत्या, जळगाव जिल्ह्याच्या शिरसोलीची घटना

2020-06-29 08:55:22 : निषेध ! / वृत्तपत्रांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाहीच; अधिवेशनात सरकारला जाब विचारू : दरेकर

2020-06-29 08:55:22 : डिजिटल साेहळा / यंदा ‘दिव्य मराठी’साेबत साजराकरा डिजिटल आषाढी साेहळा, divyamarathi.com वर पंढरीतील महापूजेचे घरबसल्या दर्शन

2020-06-29 08:55:22 : ग्राउंड रिपोर्ट / 15 हजार लोकसंख्येच्या गावात कठोर उपाययोजना, कोरोना हॉटस्पॉट मुंबईत वसलेल्या गोराईने अनलॉकमध्येही महामारीला गावाबाहेर रोखले

2020-06-29 08:34:20 : फतव्यांच्या पलीकडे / इस्लामिक शिक्षण केंद्र दारुल उलूम देवबंदमध्ये पवित्र कुराणसोबत गीता, रामायण आणि वेदांच्या ऋचांचेही शिक्षण

2020-06-29 08:34:20 : रंजक / फक्त विश्वासावर 30 वर्षांपासून सुरू अाहेत दुकानदार नसलेली मिझाेराममधील दुकाने, गरजेच्या वस्तू घ्या अाणि पैसे पेटीत टाका

2020-06-29 08:11:17 : जनप्रक्षाेभ..! / सत्य मांडणाऱ्या ‘दिव्य मराठी’विराेधात गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा राज्यभरात सर्वच स्तरांवर तीव्र शब्दांत निषेध

2020-06-29 07:55:33 : मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद / प्लाझमा दान करण्याचे कोरोनामुक्त रुग्णांना आवाहन, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्त करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

2020-06-29 07:55:33 : मराठवाडा @ ७०३८ / जालन्यात दिवसभरात 43 कोरोना बाधित, नांदेड जिल्ह्यात 18, परभणीत 4 तर लातूरला 17नवे रुग्ण

2020-06-29 07:33:28 : आषाडी एकादशी / पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, पिंपळनेरसह दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार

2020-06-29 07:33:28 : दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट / उद्ध्वस्त बागा, उजाड जागा ... परि उभारी देई सकारात्मकतेचा धागा, क्रूर चक्रात सापडलेल्या कोकणातील संपूर्ण बागायती पट्ट््यात नवउभारणीची लगबग

2020-06-29 07:33:28 : कोरोना / राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांवर कोरोना रुग्ण, 5493 नवे बाधित, 156 मृत्यूंची नोंद, रुग्णसंख्या 1,64,626

2020-06-29 07:33:28 : टीका / फडणवीस म्हणतात - महाराष्ट्र सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढतेय, भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीत कार्यकर्त्यांशी संवाद

2020-06-29 01:33:08 : आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

2020-06-29 01:33:07 : आषाढी एकादशी / जाणून घ्या, एकादशी प्रथेला कशी झाली सुरुवात...या व्रतामुळे पूर्ण होऊ शकते आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Sun, 28 Jun