https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

2020-07-30 21:55:07 : सोनिया गांधी रुग्णालयात भरती: सर गंगाराम हॉस्पीटलचे चेअरमन म्हणाले- त्या रूटीन टेस्टसाठी आल्या होत्या, प्रकृती स्थिरदेश13 मिनिटांपूर्वी

2020-07-30 18:32:41 : आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने, 1 ऑगस्टपासून भरता येणार अर्ज - नवाब मलिकमहाराष्ट्र21 मिनिटांपूर्वी

2020-07-30 18:32:40 : सुशांतच्या बहिणीचा दावा: रिया चक्रवर्तीने सुशांतवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते, त्याला भूताखेतांची भीती दाखवून घरही बदलवण्यास भाग पाडले होते; भावासोबत भेटूही देत नव्हतीबॉलिवूड6 मिनिटांपूर्वी

2020-07-30 18:10:58 : कोरोना व्हायरसवर हेल्थ मिनिस्ट्री: 188 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लसीशिवाय समूहातील रोग प्रतिकारशक्ती विकसित करणे खूप धोकादायकदेश10 मिनिटांपूर्वी

2020-07-30 17:32:41 : सुशांत आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली: ईडीने बिहार पोलिसांना एफआयआरची प्रत मागितली, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो; बिहार पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचीही चौकशी केलीबॉलिवूडएका मिनिटापूर्वी

2020-07-30 17:11:05 : सुशांत आत्महत्या प्रकरण: रिया आणि तिच्या भावासोबत कंपनी सुरू केल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत, रियाच्या वडिलांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत दोन्ही कंपन्याबॉलिवूड8 मिनिटांपूर्वी

2020-07-30 16:55:05 : मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर आलिया सिद्दीकीचे गंभीर आरोप आहेत, वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलबॉलिवूड9 मिनिटांपूर्वी

2020-07-30 16:55:05 : सत्ताकारण: शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा घुमजावपुणे9 मिनिटांपूर्वी

2020-07-30 16:32:48 : कोरोनाचा परिणाम: जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘मुंबई सागा’चे शूटिंग पुढे ढकलण्यात आले, हैदराबादऐवजी आता मुंबईत होणार शूटिंगबॉलिवूड5 मिनिटांपूर्वी

2020-07-30 16:32:48 : अमरावती: कोरोना चाचणीसाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगाचे घेतले सँपल, लॅब टेक्‍नीशियनविरोधात गुन्हा दाखलअमरावतीएका मिनिटापूर्वी

2020-07-30 16:32:48 : गूड न्यूज: क्रिकेटर हार्दिक पांड्या बनला पिता, पत्नी स्टॅनकोविचने दिला गोंडस बाळाला जन्म, स्वतः हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत दिली माहितीक्रिकेटएका मिनिटापूर्वी

2020-07-30 15:54:47 : डिझेल होणार स्वस्त: दिल्ली मंत्रिमंडळाने वाहनांच्या इंधनावरील व्हॅट केला कमी, प्रति लिटर 8 रुपयांपेक्षाही जास्त स्वस्त होणार डिझेलदेशएका मिनिटापूर्वी

2020-07-30 15:32:54 : अयोध्येत कोरोना: राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांच्यासह सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागणदेश3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 15:32:54 : मराठीतील पहिला झोंबिवर आधारित सिनेमा: अमेय वाघ-ललित प्रभाकर स्टारर ‘झोंबिवली’चा फर्स्ट लूक आला समोर, आदित्य सरपोतदार करणार दिग्दर्शनमराठी सिनेकट्टा13 मिनिटांपूर्वी

2020-07-30 15:11:09 : हॅपी बर्थ डे सोनू निगम: ...म्हणून सोनूला म्हटले जाते बॉलिवूडचा मॉडर्न रफी,  फ्रेम करून ठेवले आहेत 12 रुपयेबॉलिवूड3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 15:11:09 : कोरोनावर अमेरिकन संशोधकांचा दावा: वटवाघुळांमध्ये 70 वर्षांपासून सर्क्युलेट होत आहे कोरोना व्हायरसविदेश11 मिनिटांपूर्वी

2020-07-30 14:54:52 : बदलाचं स्वागत: नव्या शैक्षणिक धोरणाचं केदार शिंदे आणि डॉ. अमोल कोल्हेंकडून स्वागत, म्हणाले - 'आता मुलांची रॅट रेस संपवा'मराठी सिनेकट्टा7 मिनिटांपूर्वी

2020-07-30 14:32:58 : कोरोना आढावा बैठक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल, आढावा बैठकीला सुरुवातपुणे3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 13:54:42 : राजकारण: ऑनलाइन बकरा खरेदी बाबत राज्याचे मंत्री खोटे बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत आहेत, भाजप नेते हाजी अराफात शेख यांचा आरोपमुंबई2 मिनिटांपूर्वी

2020-07-30 13:33:09 : सारेगमप लिट्ल चॅम्प्स: गायिका नेहा कक्कर म्हणते, 'मैं घर वापस आ गयी!', या छोट्या स्पर्धकाची बनली चाहतीटीव्ही4 मिनिटांपूर्वी

2020-07-30 13:11:02 : छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा जुळून येती रेशीमगाठी: जुळून येणार नव्हत्या गाठी, या कारणामुळे प्राजक्ता माळी स्वीकारणार नव्हती ही मालिकामराठी सिनेकट्टा10 मिनिटांपूर्वी

2020-07-30 13:11:02 : जवानांवर हल्ला: मणिपुरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे 3 जवान शहीद, 4 गंभीर अवस्थेत; आयईडीचा स्फोट आणि गोळ्याही झाडल्यादेश3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 12:54:47 : पडद्यावरील प्रेमळ आईचा आज वाढदिवस: सुलोचना दीदींनी 'या' चित्रपटात साकारली होती पहिल्यांदा आईची भूमिका, म्हणाल्या होत्या - तीन अभिनेत्यांची आई साकारणे खूप आवडमराठी सिनेकट्टा18 मिनिटांपूर्वी

2020-07-30 12:54:47 : येस बँकेचे कारवाई: येस बँकेने अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेतले, 2892 कोटींचे कर्ज फेडू न शकल्याने केली कारवाईबिझनेस3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 12:54:47 : गणेशोत्सव: ठाकरे सरकार सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात बोटचेपं धोरण का घेत आहे? असे म्हणत आशिष शेलारांचं सर्व गणेशोत्सव मंडळांना 'हे' आवाहनमुंबई15 मिनिटांपूर्वी

2020-07-30 12:10:37 : सुशांत आत्महत्या प्रकरण: एसआयटीमार्फत चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, भाजपचे सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- सुशांतला ठार मारण्यात आलेबॉलिवूड11 मिनिटांपूर्वी

2020-07-30 11:54:44 : राहुल गांधींचा मोदींवर निशाणा: देशाला उद्ध्वस्त करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकांचा भ्रम लवकरच मोडणार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोलदेश7 मिनिटांपूर्वी

2020-07-30 11:54:44 : नेत्यांना कोरोना: हदगावचे आमदार माधवराव जळगावकर कोरोना पॉझिटिव्ह, नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोना बाधित आमदार ठरलेऔरंगाबाद18 मिनिटांपूर्वी

2020-07-30 11:33:00 : मॉरिशसला भारताची भेट: पंतप्रधान मोदी आज मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे करणार उद्घाटन, भारताच्या मदतीने केली आहे तयारदेश17 मिनिटांपूर्वी

2020-07-30 10:55:10 : औरंगाबाद अपडेट: औरंगाबादेत गुरुवारी आणखी 96 नवीन रुग्ण सापडले, आतापर्यंत 9680 कोरोनामुक्त; जिल्ह्यात 3518 जणांवर उपचार सुरूऔरंगाबाद8 मिनिटांपूर्वी

2020-07-30 10:32:23 : महाराष्ट्र कोरोना: राज्यातील रुग्णसंख्या 4 लाखांवर; दिवसभरात 9,211 नवे कोरोनाग्रस्तमुंबई2 तासांपूर्वी

2020-07-30 10:32:23 : कोरोना देश LIVE: एका आठवड्यात दुसऱ्यांदा 50 हजारांपेक्षा जास्त प्रकरणं, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा 10 लाखांच्या पार, देशात आतापर्यंत 15.84 लाख केसदेश6 मिनिटांपूर्वी

2020-07-30 10:32:23 : मौल्यवान ब्रँडची यादी: फोर्ब्जची 100 सर्वात मौल्यवान ब्रँडची यादी जाहीर, अॅपल सर्वात मौल्यवान कंपनी; भारताचा समावेश नाहीबिझनेस22 मिनिटांपूर्वी

2020-07-30 10:10:49 : सीमावाद: चिनी सैनिक अजूनही संघर्षाच्या ठिकाणी असल्याचे मत, प्रत्युत्तरासाठी भारताचे 35 हजार जवान तैनातदेश13 मिनिटांपूर्वी

2020-07-30 10:10:49 : दिव्य मराठी विशेष: खात्यावर फक्त 10 हजार रुपये, पत्नीला पाेटगी कशी देऊ? जज म्हणाले, भीक मागा, उधार घ्या, पैसे तर द्यावेच लागतीलओरिजनल8 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:55:01 : कोरोना इफेक्ट: दहावीच्या निकालानंतर 54% विद्यार्थ्यांनी बदलले करिअरचे नियोजन, विद्यार्थ्यांत यंदा हटके करिअरचा विचार नाहीऔरंगाबादएका तासापूर्वी

2020-07-30 09:55:01 : मिशन मंगळ: 11 दिवसांत तिसरी मोहीम, पहिल्यांदा मंगळ ग्रहावर ‘हेलिकाॅप्टर’ उड्डाणाचे प्रयत्नविदेश3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:55:01 : आयपीएल 2020: चेन्नईचे सुपरकिंग्ज सरावासाठी 15 ऑगस्टपासून दुबईच्या मैदानावरक्रिकेट16 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:55:01 : दर्जेदार कामगिरी: बाेनस खेळीने अभ्यासाची साधना सिद्धीस, सुवर्ण हॅट्ट्रिकने गाजवला आखाडा; दहावीच्या परीक्षेत नॅशनल खेळाडूंची दर्जेदार कामगिरीस्पोर्ट्स19 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:55:01 : मत: महाराष्ट्र, बंगाल व पंजाबकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : शरद पवारमुंबई43 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:55:01 : दहावीचा निकाल: जुन्या 80-20 गुणाच्या पॅटर्नमुळे उसळली निकालाची टक्केवारीपुणे39 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:32:32 : भास्कर रिसर्च: कोरोना काळामध्ये विमा कंपन्यांनी ३७ टक्के महाग केला मुदत विमाबिझनेस10 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:32:32 : दिव्य मराठी विशेष: काेडॅकने कॅमेरा व्यवसाय बंद झाल्यानंतर जेनेरिक औषधात ठेवले पाऊल, शेअर्स ६०%पर्यंत उसळलेबिझनेस6 मिनिटांपूर्वी

2020-07-30 09:32:32 : दिलासादायक: देशात घरांच्या मागणीत वाढ, रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलने केले सर्वेक्षणबिझनेस13 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:54:41 : अग्रलेख: शिक्षणाचा बदलता चेहरालेख21 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:32:49 : राष्ट्राचा चौकीदार: सुखाेईच्या 23 वर्षांनी वायुदलात नवे विमान; आम्हाला ललकारणाऱ्यांनी काळजी करावी : संरक्षणमंत्रीदेश16 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:32:49 : शैक्षणिक धोरणात बदल: 10+2 सूत्र होईल रद्द; आता 5+3+3+4 पॅटर्नने शिक्षण, 34 वर्षांनंतर बदलले देशाचे शैक्षणिक धोरणदेश7 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:32:49 : दिव्य मराठी विशेष: नोकरदार महिलेचे मोदींना आवाहन- झाडूवर लिहिलेले असते का, की महिलांनीच झाडावे? पुरुष हातभार का लावत नाहीत?देश3 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:10:40 : वादंग: लाॅकडाऊनमुळे आलेल्या भरमसाट वीज बिलात 20% सूट मिळणार! मंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जामंत्र्यांचे टोचले कानमुंबई24 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:10:40 : अनलॉक 3.0: माॅल्स, शाॅपिंग काॅम्प्लेक्ससह रेस्तराँचे स्वयंपाकगृह उघडणार; मिशन बिगिन अगेनचा राज्याचा पाचवा टप्पा जाहीरमुंबई17 मिनिटांपूर्वी

2020-07-30 08:10:40 : पुणे दौरा: मुख्यमंत्र्यांचे आज ‘मातोश्री’बाहेर पाऊल; कोरोना आढाव्यासाठी पुणे दौरा, लॉकडाऊन काळात तिसऱ्यांदा मुंबईबाहेरमुंबई10 मिनिटांपूर्वी

2020-07-30 04:10:36 : आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवारज्योतिष4 तासांपूर्वी

More News from https://divyamarathi.bhaskar.com/ Wed, 29 Jul