https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://marathi.abplive.com/

2020-10-16 23:54:46 : #WEBEXCLUSIVE 'सुखी माणसाचा सदरा!' या नव्या मालिकेनिमित्त भरत जाधव आणि केदार शिंदेसोबत खास गप्पा!

2020-10-16 23:32:57 : Abu Azmi | कोरोनामुळे अरब राष्ट्रातही प्रार्थनास्थळं बंदच, भाजपची मागणी हे राजकारण - अबू आझमी

2020-10-16 23:32:57 : MI vs KKR IPL 2020 : डि कॉकची स्फोटक खेळी! मुंबईचा कोलकातावर 8 गडी राखून विजय; पॉईंट टेबलमध्ये मुंबई अव्वलस्थानी

2020-10-16 23:32:57 : कोरोनामुळे रक्तदान शिबिरांमध्ये घट, मुंबईत रक्ताचा तुटवडा; पाच-सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक

2020-10-16 23:32:57 : मीरा भाईंदरची परिवहन सेवा उद्यापासून सुरु

2020-10-16 22:54:52 : ओल्या दुष्काळाचे बळी! डोळ्यासमोर पिकांची माती झालेली पाहून लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2020-10-16 22:54:52 : "फडणवीसांच्या काळातील रस्तेकामाची चौकशी व्हावी, रस्ते खराब झालेत" - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

2020-10-16 22:33:05 : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खूशखबर! उद्यापासून मुंबईतल्या महिलांना लोकल प्रवासाची परवानगी

2020-10-16 22:33:05 : पाकिस्तानकडून दहशतवाद सुरुच, त्यामुळे संबंध सुधारणे कठीण : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

2020-10-16 22:33:05 : कार्तिकनं ऑईन मॉर्गनकडे सोपवलं कर्णधारपद,दिनेश कार्तिकनं कोलकात्याचं नेतृत्व सोडली की त्याला काढलं?

2020-10-16 22:33:05 : #Ramleela "रामभक्त मुख्यमंत्र्यांनी रामलीलेला परवानगी द्यावी", भाजपच्या अतुल भातखळकरांची मागणी

2020-10-16 22:10:53 : आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा; जिम मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

2020-10-16 21:54:44 : Job Majha | भारतीय डाक आणि मध्य रेल्वेमध्ये कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत? जॉब माझा

2020-10-16 21:54:44 : Imtiaz Jaleel | केवळ अनुदानावर मदरसे चालत नाहीत, मदरशाच्या मुद्द्यावरून MIMचं भाजपला उत्तर

2020-10-16 21:33:02 : उद्यापासून मुंबईतल्या महिलांना लोकल प्रवासासाठी राज्य सरकारची परवानगी,रेल्वे बोर्ड काय निर्णय घेणार?

2020-10-16 21:33:02 : मराठा आरक्षणावर स्थगितीनंतर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला, स्थगिती उठणार का?

2020-10-16 21:33:02 : Pankaja Munde | नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करा, सरकारकडून मदतीची अपेक्षा - पंकजा मुंडे

2020-10-16 20:55:07 : पंढरपुराला पुराचा विळखा; 3305 घरांत शिरले पाणी, शेकडो वाहने अडकली

2020-10-16 20:33:02 : केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस

2020-10-16 20:33:02 : #Crime जळगावातील एकाच कुटुंबातील 2 मुलं, 2 मुलींची निर्घृण हत्या, बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

2020-10-16 20:33:02 : शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | गावागावात काय आहे शेतीची परिस्थिती? 16 ऑक्टोबर 2020

2020-10-16 20:33:02 : #RuralNews उस्मानाबादमध्ये महापुरानंतर बचावकार्यात जिल्हाधिकारी स्वत: उतरले | माझं गाव माझा जिल्हा

2020-10-16 20:11:15 : Bollywood Drug Connection | बॉलीवूड ड्रग कनेक्शनचा तपास NCBकरत नसेल तर मुंबई पोलीस करतील-अनिल देशमुख

2020-10-16 19:55:44 : #FarmerLoss नांदेडमध्ये कापसाच्या पीकाला मोड आल्यानं 2 एकर शेतीचं नुकसान, कापसाची शेती पाण्यात

2020-10-16 19:55:44 : NEET Exam Result 2020 : ओडिशाच्या शोएब आफताबने रचला इतिहास! नीट परीक्षेत 720 पैकी 720

2020-10-16 19:55:44 : Kanhaiya Kumar - Jitendra Awhad | कन्हैया कुमार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बैठक #BiharElection2020

2020-10-16 19:32:51 : NEET 2020 Result : नीट परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

2020-10-16 19:32:50 : कोरोना प्रबोधनासाठी महाराष्ट्र पोलिसांचा हटके अंदाज! सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल

2020-10-16 19:32:50 : Whatsapp चॅटिंग इंटरेस्टिंग बनवणारे स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल?

2020-10-16 19:11:23 : IPL 2020Match 32, शेख झायेद स्टेडीयम, अबु धाबीMIKKR0/0*0.0 Overटॉसः कोलकाता, फलंदाजीचा निर्णय

2020-10-16 18:54:54 : Majha Vishesh | महाराष्ट्रातील मदरशांची आर्थिक मदत बंद करावी? भाजप नेत्यांना मदरसे खुपतात? माझा विशेष

2020-10-16 18:54:54 : Sharad Upadhye on #Temples | "राज्यात मंदिरं उघडण्याची घाई नको", राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचं आवाहन

2020-10-16 18:54:54 : Mumbai Local Trains : ..तर उद्यापासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले!

2020-10-16 18:33:02 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार

2020-10-16 18:10:56 : BLOG | रक्तदान शिबिरांना कोरोनाचा खो!

2020-10-16 18:10:56 : मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध

2020-10-16 17:32:48 : New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

2020-10-16 17:10:53 : सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे नाहीत, शहरी गरीबांना रोख रक्कम देणे आवश्यक, IMF चीफ गीता गोपीनाथ यांचा सल्ला

2020-10-16 17:10:53 : ड्रग्ज प्रकरणानंतर दीपिका पुन्हा फिल्ड वर; गोव्यात चित्रिकरणाला सुरूवात!

2020-10-16 16:33:06 : बॉलिवूड अन् भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास महाराष्ट्र पोलीस करणार : गृहमंत्री

2020-10-16 16:10:59 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक

2020-10-16 16:10:59 : मुंबईत किचेन विकणाऱ्या स्वाभिमानी इस्माईल चाचांची पोस्ट व्हायरल, आ. झिशान सिद्दिकी मदतीसाठी सरसावले!

2020-10-16 15:55:14 : Rain Update : डोळ्यादेखत कोंबड्या वाहून गेल्या, उस्मानाबादमधील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा

2020-10-16 15:55:14 : Maharashtra Rains | मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर; शेतीचं नुकसान, बळीराजा चिंतेत

2020-10-16 15:55:14 : Jalgaon Murder Case | जळगावात एकाच कुटुंबातील 4 मुलांची हत्या, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

2020-10-16 15:55:14 : Cricket League in Kashmir| सैन्याकडून काश्मीरमध्ये महिला क्रिकेट लीगचं आयोजन,सचिन तेंडुलकरकडून कौतुक

2020-10-16 15:55:14 : IPL 2020 MI vs KKR: मुंबई पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावणार का? कोलकाता विरुद्ध रंगणार सामना

2020-10-16 15:55:14 : शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार कमी पडणार नाही, केंद्रानेही मदत करावी - मंत्री विजय वडेट्टीवार

2020-10-16 15:55:14 : IPL 2020 | दिनेश कार्तिकनं सोडलं KKRचं कर्णधारपद; आता 'या' स्टार खेळाडूकडे संघाची धुरा

2020-10-16 15:55:14 : Palghar Rain Update : पालघर जिल्हात पावसाचा कहर, भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

2020-10-16 15:55:14 : Somnath Savle | ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांचं निधन, दोन्ही मुलींकडून खांदा आणि मुखाग्नी

2020-10-16 15:33:03 : परप्रांतीय मासेविक्रेत्यांना मनसेचा दणका, स्थानिक कोळी बांधवांच्या तक्रारीनंतर मनसे आक्रमक

2020-10-16 15:33:02 : TOP 50 | बातम्यांचं अर्धशतक, दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या

2020-10-16 15:33:02 : डॉन दाऊद इब्राहिमला दणका, दाऊदच्या मुंबई, रत्नागिरीतल्या संपत्तीचा होणार लिलाव

2020-10-16 15:33:02 : Navratri 2020 : मंदिरं उघडण्याची घाई नको, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचं आवाहन

2020-10-16 15:10:49 : Jalgaon : चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं, खासदार रक्षा खडसे म्हणतात, कडक कारवाई व्हावी

2020-10-16 15:10:49 : Ramleela : 'रामभक्त मुख्यमंत्र्यांनी रामलीलेला परवानगी द्यावी', अतुल भातखळकरांची मागणी

2020-10-16 15:10:49 : Ramleela : 'रामभक्त मुख्यमंत्र्यांनी रामलीलेला परवानगी द्यावी', अतुल भातखळकरांची मागणी

2020-10-16 15:10:49 : Maharashtra Rain Update : सरकारकडून मदत कधी मिळणार? सोयाबीन उत्पादकाची करुण कहाणी

2020-10-16 15:10:49 : रामलीलेबाबत मुख्यमंत्री नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतील, सुप्रिया सुळेंचं मत

2020-10-16 15:10:49 : 'भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट', नाशिक पोलिस आयुक्तांकडून सावधगिरीच्या सूचना

2020-10-16 14:54:55 : New Land Rover REVIEW | वजनाने हलकी, 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स; नवीन लँड रोव्हर डिफेंडरचा फर्स्ट लूक!

2020-10-16 14:32:48 : 'भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट' नाशिक कनेक्शनमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या तपासात माहिती उघड

2020-10-16 14:32:48 : Maharashtra Rains | कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात, मोठ्या पावसाची शक्यता नाही : मुयरेश प्रभुणे 

2020-10-16 14:32:48 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

2020-10-16 14:10:48 : Jalgaon Murder Case | जळगाव हत्याकांड प्रकरणी एसआयटी गठीत करणार : पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे

2020-10-16 14:10:48 : BLOG | शेतकरी मित्रांनो, शेजाऱ्याचा बांध टोकरताय?

2020-10-16 14:10:48 : Mumbai | रस्त्यावरील मुंलांसाठी 15 दिवसांची शाळा; शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळाचा स्त्युत्य उपक्रम

2020-10-16 13:55:21 : Maharashtra Rains | बेळगावातील शेकडो एकर बासमती जमीनदोस्त, परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान

2020-10-16 13:55:21 : Bihar Election | बिहार निवडणुकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या प्रत्येकी 12 सभा होणार 

2020-10-16 13:55:21 : Baramati Flood | Rohit Pawar | बारामतीतील नुकसानाची रोहित पवारांकडून पाहणी

2020-10-16 13:55:21 : CM Uddhav Thackeray | Bollywood | बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही : मुख्यमंत्री

2020-10-16 13:33:22 : Jalgaon Murder | जळगावात चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

2020-10-16 13:33:22 : Ballia Firing Case | यूपीच्या बलियात पोलीस अधिकाऱ्यांसमोर गोळीबार; आरोपी फरार, योगी सरकारवर टीका

2020-10-16 13:33:22 : Tejas Thackeray | तेजस ठाकरे यांचा नवा शोध; सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला 'हिरण्यकेशी' मासा

2020-10-16 13:11:07 : Nagpur Metro | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूर मेट्रो सेवा पुन्हा सुरु!

2020-10-16 13:11:07 : Ballia Firing Case : बलियात पोलिस अधिकाऱ्यांसमोर गोळीबार, आरोपी फरार, योगी सरकारवर टीकेच्या फैरी

2020-10-16 13:11:07 : चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं, कुऱ्हाडीने गळा चिरुन खून

2020-10-16 12:55:05 : Sarathi Organization | मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या 'सारथी' संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल!

2020-10-16 12:55:05 : Mumbai Stunt Man Arrested | मुंबईत 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या कांदिवलीच्या तरूणाला बेड्या

2020-10-16 12:55:05 : पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी!

2020-10-16 12:32:59 : Konkan Rains | तळकोकणात परतीच्या पावसाचं थैमान सुरुच; अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली

2020-10-16 12:32:59 : Aurangabad Crime | पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या 7 वर्षीय मुलीवर नराधमांकडून अत्याचार, गुन्हा दाखल

2020-10-16 12:11:02 : Maharashtra Flood | परतीच्या पावसाचं 'मृत्यूतांडव', आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू तर एकूण 11 जण बेपत्ता

2020-10-16 11:54:55 : Pandharpur Rains | पंढर'पूर' संकटात! पूरग्रस्त भागांतून एबीपी 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट

2020-10-16 11:54:55 : Nanar Project Inquiry | नाणार जमीन व्यवहारांची चौकशी करा; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश 

2020-10-16 11:32:59 : नरेंद्र मोदींनी जाहीर केली त्यांची संपत्ती, या वर्षी झाली 36 लाखांची वाढ

2020-10-16 11:10:41 : नरेंद्र मोदींनी जाहीर केली त्यांची संपत्ती, या वर्षी झाली 36 लाखांची वाढ

2020-10-16 11:10:41 : मुंबईत 23व्या मजल्यावर स्टंट करणारा तरुण अटकेत

2020-10-16 11:10:41 : Western Maharashtra Rains | मुसळधार पावसामुळे सोलापूर, सांगली आणि साताऱ्यात 21 जणांचा मृत्यू

2020-10-16 10:54:43 : NCB Raid | एनसीबीचे देशभरात छापे; मुंबई, पालघर, जम्मू-काश्मीरमधून कोट्यवधीचं ड्रग्ज जप्त

2020-10-16 10:54:43 : Pandharpur Rains | 2006 नंतर पंढपुरात भीषण पूरस्थिती, आतापर्यंत 10 हजार नागरिकांचं स्थलांतर,

2020-10-16 10:54:43 : Gym Owner | वीज बील, भाडं कसं देणार? राज्यात जिमला परवानगी कधी? : जिम मालकांचे सरकारला प्रश्न

2020-10-16 10:54:43 : शुभसंकेत... मास्क खेचणाऱ्या नवजात बाळाचा फोटो होतोय व्हायरल, काय आहे खास?

2020-10-16 10:33:02 : Ujani Dam | उजनी धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती, उजनीतून 1 लाख 20 हजार क्युसेकने विसर्ग

2020-10-16 10:33:02 : Sangli Rains | कृष्णा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर स्थिरावली, कृष्णेच्या तीरावरुन एबीपी माझाचा रिपोर्ट

2020-10-16 10:33:02 : Rural News | बीडमध्ये मुसळधार पावसामुळे ज्वारीचं मोठं नुकसान | माझं गाव माझा जिल्हा

2020-10-16 09:54:53 : Sangli Rains | सांगलीत पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेला, चालकासह दोघे बुडाले; एक थोडक्यात बचावला

2020-10-16 09:54:53 : स्मार्ट बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

2020-10-16 09:54:53 : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

2020-10-16 09:54:53 : Latur Police | जिवाची पर्वा न करता पोलिसाची पाण्यात उडी, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवलं

2020-10-16 09:54:53 : तेजस ठाकरेंचा नवा शोध, सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला 'हिरण्यकेशी' मासा

2020-10-16 09:33:01 : Pandharpur Rains | पंढरपुरातील पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती कायम; पंढपुरात येणारे रस्ते बंद

2020-10-16 09:33:01 : Pandharpur Rains | पंढपुरात पूरस्थिती 15 ते 20 तास कायम राहणार, प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती

2020-10-16 09:33:01 : हँड सॅनिटायझर की साबण... आजारांपासून बचावासाठी सर्वात सुरक्षित काय?

2020-10-16 09:11:04 : पालकांकडे फीची सक्ती केल्यामुळे औरंगाबादेत मनसेकडून शाळेत तोडफोड; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

2020-10-16 09:11:04 : Retirement Age | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 चं ठेवावे; खटूआ समितीचा अहवाल

2020-10-16 09:11:04 : PHOTO : चंद्रभागेचं रौद्र रूप, अनेक मंदिरं पाण्याखाली, पंढरपूर शहरात पाणी शिरलं

2020-10-16 08:55:13 : TOP 50 | परतीच्या पावसामुळे राज्यातील पाणीसाठ्यात वाढ | बातम्यांचं अर्धशतक

2020-10-16 08:32:48 : मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार?

2020-10-16 08:11:02 : LIVE UPDATES | नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी खरेदीतील गैरव्यवहारातील चौकशी होणार

2020-10-16 08:11:02 : बीएसएनएल ठेकेदारांची 18 महिन्यांपासूनची बिलं थकली, मुख्यमंत्र्यांना भेटून कैफियत मांडणार

2020-10-16 08:11:02 : विखुरलेल्या मराठ्यांनो राजकीयदृष्ट्याही एकत्र या : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

2020-10-16 07:54:53 : LIVE UPDATES | नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी खरेदीतील गैरव्यवहारातील चौकशी होणार

2020-10-16 07:54:53 : NEET 2020 Result : नीट परीक्षेचा रिझल्ट आज, कसा आणि कुठे पाहाल निकाल

2020-10-16 07:54:53 : मुंबईसह आणि इतर पालिकांमधील धोकादायक इमारतींवर यापुढे काय कारवाई करणार? : हायकोर्ट

2020-10-16 03:54:48 : रुग्णांना कोरोनाच्या मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे पोस्ट कोविड सेंटर सुरू

2020-10-16 03:54:48 : Vivek Oberoi's house raided | अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापा, विवेकचा मेहुणा ड्रग्जप्रकरणी आरोपी

2020-10-16 03:54:48 : #CoronaMask ठाणेकर कारवाई झाल्यानंतरच मास्क लावणार का? ठाण्यात 'एबीपी माझा'चा रिअॅलिटी चेक

2020-10-16 03:54:48 : Bhanu Athaiya Passes away | देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथैय्यांचं निधन

2020-10-16 03:54:48 : नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक, नागपूर, कोल्हापुरात काँग्रेसची शेतकरी बचाव रॅली

2020-10-16 03:32:48 : #TRP पुढील 12 आठवड्यांसांठी TRPला स्थगिती, TRP घोटाळा समोर आल्यानंतर BARC चा निर्णय

2020-10-16 03:10:58 : #MumbaiRains मुंबईत आणखी काही तास मुसळधारेचा अंदाज, नागरिकांनी गरज नसल्यास बाहेर न पडण्याच्या सूचना

2020-10-16 03:10:58 : #PuneRains पुण्यात रात्रभर पावसाचा कहर, गेल्या वर्षी झालेल्या ढगफुटीच्या आठवणी ताज्या #स्पेशलरिपोर्ट

2020-10-16 03:10:58 : #MahaFloods मुसळधार पावसामुळे बीडमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान, फळबागा पाण्याखाली, मोसंबीचा जमिनीवर सडा

2020-10-16 03:10:58 : राज्यातील ग्रंथालयं आजापासून सुरू, विद्येचं माहेर असणाऱ्या पुण्यामध्ये वाचकांचा उत्तम प्रतिसाद!

2020-10-16 03:10:58 : #PuneRains पुण्यातल्या मंडईचं मोठं नुकसान, पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरल्यानं मोठा आर्थिक फटका

2020-10-16 02:54:44 : TOP 100 Updates | देशातील महत्वाच्या शंभर बातम्यांचा आढावा | 15 ऑक्टोबर 2020 | ABP Majha

2020-10-16 02:54:44 : Mumbai Drug Pedler Arrested | धारावीतून 2कोटी 40लाखांचे ड्रग्ज जप्त, तस्कराला अटक,Narcoticsची कारवाई

2020-10-16 02:54:44 : Mumbai Power Outrage | मुंबईतील वीज गायब होण्यामागील कारण काय? वीज खंडित झाल्याप्रकरणी तपास सुरू

2020-10-16 02:32:47 : #MahaFloods पुण्यात कर्वे रोडवरील नेहरू वसाहतीत पावसाचं पाणी, घरात पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल

2020-10-16 02:32:47 : #MahaFloods परतीच्या पावसाचा तडाखा, बळीराजाला सावरा, नुकसानामुळे शेतकरी हवालदिल | स्पेशल रिपोर्ट

2020-10-16 02:10:43 : #MahaFloods चंद्रभागा नदीवरील सर्व पूल पाण्याखाली,जीव धोक्यात घालून रेल्वेरुळावरून प्रवास करायची वेळ

2020-10-16 02:10:42 : #MahaFloods नीरा नदी, कोयना धरण, येरळा नदी आणि माणगंगा नदीला पूर, साताऱ्याला परतीच्या पावसाचा फटका

2020-10-16 02:10:42 : यशोमती ठाकूर यांच्याकडून 2012 मध्ये पोलिसांना मारहाण, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध

2020-10-16 01:54:49 : "आरे कारशेड स्थलांतर अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी" चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

2020-10-16 01:54:49 : Kolhapur Pipeline Burst | कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

2020-10-16 01:32:44 : कांदा पाण्यात,फळशेतीलाही मोठा फटका, शेतकऱ्यांना सरकार कधी आधार देणार? शेतकऱ्यानं आता कुणाकडे बघावं?

2020-10-16 01:32:44 : लातूरमध्ये पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली, शेकडो एकर जमिनींचं नुकसान, शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ..

2020-10-16 01:32:44 : राज्यातील ग्रंथालयं अखेर आजपासून सुरू, 180 वर्षांचा वारसा असलेलं नाशिकमधील ग्रंथालय 6महिन्यांनी खुलं

2020-10-16 01:32:44 : #MaharashtraRain तळकोकणात मुसळधार पावसाचं थैमान, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा तडाखा

2020-10-16 00:32:56 : महाराष्ट्राचं प्रवेशद्वार भ्रष्टाचाराचं द्वार? चेकपोस्टवरील ही खुलेआम लूट कुणाच्या आशिर्वादाने सुरू?

More News from https://marathi.abplive.com/ Thu, 15 Oct