https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://marathi.abplive.com/

2020-10-17 23:55:04 : IPL 2020, DCvsCSK : दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात, शिखर धवनची शतकी खेळी

2020-10-17 23:55:04 : Gas Leakage | घाटकोपर, विक्रोळी,पवईत उग्र वास,मुंबईत गॅसगळती झाल्याची भीती,वासामुळे नागरिकांना त्रास

2020-10-17 23:32:44 : Gas Leakage | मुंबईत गॅसगळती झाल्याची भीती, घाटकोपर, पवई, विक्रोळीत उग्र वास येत असल्याच्या तक्रारी

2020-10-17 23:32:44 : Beed #FarmerLoss परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल, पंचनामे कधी? भरपाई कधी?

2020-10-17 23:11:06 : जलसंधारणाच्या 'बुलडाणा पॅटर्न'ला राष्ट्रीय मान्यता

2020-10-17 22:32:48 : राज्यात प्रतिदिन चाचण्या 92 हजाराहून 75 हजारांवर, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढीसाठी पुन्हा पत्र

2020-10-17 22:32:48 : #CoronaTest कोरोनाच्या चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र,चाचण्या कमी होत असल्याचा आरोप

2020-10-17 22:32:48 : TOP 50 | दिवसभरातील 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 17 सप्टेंबर 2020

2020-10-17 22:32:47 : तेजस्विनी पंडितचा 'असा' सलाम! नवरात्री निमित्त केलेलं फोटोशूट होतंय व्हायरल

2020-10-17 22:11:02 : शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | गावागावात काय आहे शेतीची परिस्थिती? 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 21:55:17 : Rural News | राज्यभरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाचा उत्साह | माझं गाव माझा जिल्हा

2020-10-17 21:55:17 : शेतीतील नवदुर्गा : मावळ तालुक्यातील रुपाली गायकवाड यांची शेतीत नवक्रांती

2020-10-17 21:55:17 : Job Majha | महावितरण आणि इंडियन ऑईल कंपनीमध्ये कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत? जॉब माझा

2020-10-17 21:32:47 : लॉकडाऊननंतर मुंबईत स्वतःचे घर खरेदी करणाऱ्या मुंबईकरांसाठी विविध फेस्टिवल्स ऑफर, क्रेडाई विशेष मदत करणार

2020-10-17 21:32:47 : महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,याचिकाकर्ते विक्रम गहलोत कोण आहेत?

2020-10-17 21:32:47 : TOP 100 Updates | देशभरातील मंदिरांमध्ये घटस्थापना, नवरात्रौत्सवाला प्रारंभ | 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 21:11:20 : निवडणूक आयोजनाच्या धर्तीवर कोरोना लस वितरण प्रणाली विकसित करा, पंतप्रधान मोदींची सूचना

2020-10-17 20:55:08 : BLOG | पुस्तकांचा ‘चालताबोलता’ प्रवास

2020-10-17 20:55:07 : #FarmerLoss पंचनाम्यामध्ये काय नोंद केली जाते? नुकसानीची टक्केवारी कशी ठरवली जाते? पाहा व्हिडीओ

2020-10-17 20:55:07 : मित्रांनीच मित्राच्या भावंडांचा घात केल्याचा संशय,जळगाव बोरखेडा हत्याकांड प्रकरणातील धक्कादायक बातमी

2020-10-17 20:55:07 : #BorkhedaMurderCase प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

2020-10-17 20:55:07 : Navratri Special | तुम्ही म्हणाल हिच खरी दुर्गा! भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ट्रक्टर मॅकॅनिकल इंजिनियर

2020-10-17 20:32:53 : #Borkheda जळगावात 4 जणांची हत्या, गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे पीडित कुटुंबाच्या भेटीला

2020-10-17 20:32:53 : ...तर दसऱ्यापासून जिम सुरु करु; मुख्यमंत्र्यांचं जिम व्यायसायिकांना आश्वासन

2020-10-17 20:32:53 : BLOG | कोरोनामुक्त म्हणजे आजारमुक्त?

2020-10-17 20:11:13 : RR vs RCB : बंगलोरचा राजस्थानवर सनसनाटी विजय; एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी निर्णायक

2020-10-17 19:32:55 : विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे कृतीतून उत्तर! अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

2020-10-17 19:32:55 : Latur |औराद शहाजनी येथील बंधाऱ्यात झाडं अडकल्याने दरवाजे बंद होईना,बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेलं

2020-10-17 19:32:55 : IPL 2020Match 34, शारजा क्रिकेट असोसिएशन, शारजाDCCSK0/0*0.0 Overटॉसः चेन्नई, फलंदाजीचा निर्णय

2020-10-17 19:11:08 : कंगना रनौतच्या अडचणीत वाढ; कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

2020-10-17 18:55:26 : लॉकडाऊननंतर मुंबईत स्वतःचे घर खरेदी करणाऱ्या मुंबईकरांसाठी विविध फेस्टिवल्स ऑफर, क्रेडाई विशेष मदत करणार

2020-10-17 18:55:26 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2020 | शनिवार

2020-10-17 18:33:11 : Global Hunger Index 2020 I केंद्र सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त : राहुल गांधीं

2020-10-17 18:33:11 : IPL 2020, DCvsCSK : धीम्या पिचवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार

2020-10-17 18:10:55 : Navratri 2020 : साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना; कोरोनामुळे भक्तांच्या आनंदावर विरजण

2020-10-17 17:54:45 : इंदापूरमधील निमगावमध्ये पूरस्थितीस कारण ठरलेले अतिक्रमण काढण्याचे अजित पवारांचे आदेश

2020-10-17 17:54:45 : Amazon Great Indian Sale| अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला सुरुवात,अक्षय आहुजा यांच्याशी बातचीत

2020-10-17 17:11:07 : चीनमध्ये कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात, आतापर्यंत 5 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण

2020-10-17 17:11:07 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी सुप्रीम कोर्टात पोहोचलेले बहाद्दर होते तरी कोण?

2020-10-17 16:55:14 : Corona Test | पाच मिनिटात कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट देणारं किट विकससित, ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांचा दावा

2020-10-17 16:33:11 : Special Report | मावळच्या रुपाली गायकवाड यांची शेतात क्रांती; शेतीतील नवदुर्गा 'माझा'वर

2020-10-17 16:33:11 : मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी! ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून सलाम

2020-10-17 16:11:49 : Maharashtra Monsoon | परतीच्या पावसाने भिवंडीतील भातशेतीचं नुकसान

2020-10-17 16:11:49 : पुण्यात भिडे पुलाजवळ सेल्फीच्या नादात पाय घसरुन पडलेले दोन तरुण अजूनही बेपत्ता; शोधकार्य सुरू

2020-10-17 16:11:49 : Pandharpur Flood | पंढरपुरातील पूर ओसरला; चंद्रभागेच्या पुलावर आलेला कचरा हटवण्याचं काम सुरु

2020-10-17 16:11:49 : Kolhapur Monsoon | कोल्हापूरला परतीच्या पावसाचा फटका; भातशेतीचं नुकसान, शेतकरी हबतबल

2020-10-17 16:11:49 : यंदा शिवसेनेचा 'ऑनलाईन' दसरा मेळावा

2020-10-17 15:55:21 : Maharashtra Monsoon | सोलापूर शहरातला पूर ओसरला... शिवारात पाणी कायम

2020-10-17 15:55:21 : Maharashtra Monsoon|सोलापुरीतील कुरनूर धरणातील विसर्गानं शेतकऱ्याचा तीन-साडेतीन एकर कांदा वाहून गेला

2020-10-17 15:55:21 : नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज, यवतमाळमधील गावात थरार

2020-10-17 15:55:21 : जळगाव हत्याकांड | आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं : नातेवाईक

2020-10-17 15:33:27 : Danve on CM Thackeray | घराबाहेर पडल्यास एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? : रावसाहेब दानवे

2020-10-17 15:33:27 : Samsung कडून iPhone12 ट्रोल; काय आहे कारण?

2020-10-17 15:33:27 : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजनी धरणाची पाहणी

2020-10-17 15:33:27 : 'घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?', मंत्री रावसाहेब दानवेंची CM ठाकरेंवर टीका

2020-10-17 15:10:55 : ड्रग्ज प्रकरण भोवणार? कुली नंबर 1चा 'सारा' खेळ खल्लास!

2020-10-17 15:10:54 : IPL 2020Match 33, दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडीयम, दुबई0/0*0.0 OverRRRCBटॉसः राजस्थान, फलंदाजीचा निर्णय

2020-10-17 14:33:05 : Special Report | कुंभारांचं अर्थचक्र थांबलं; घरगाडा कसा चालवायचा?

2020-10-17 14:33:05 : पवार, फडणवीसांसह काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर, 'मुख्यमंत्र्यांना घर सुटेना!' भाजपचा आरोप

2020-10-17 14:33:05 : BKC Jumbo Covid Center | देव मंदिरात नाही, तर कोविड सेंटरमध्ये आहे : महापौर किशोरी पेडणेकर

2020-10-17 14:33:05 : TOP 50 | दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 14:33:05 : Devendra Fadnavis | 19 ऑक्टोबरपासून देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

2020-10-17 13:54:56 : Kangana Ranaut | कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

2020-10-17 13:54:56 : Navratri 2020 | ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेला कोल्हापूरातल्या महालक्ष्मी मंदिराचा थाट

2020-10-17 13:54:56 : Navratri 2020 | तुळजापुरात आधार कार्डशिवाय प्रवेश नाही, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

2020-10-17 13:32:51 : तुळजापुरात प्रवेशबंदी, आधार कार्डशिवाय कोणालाही प्रवेश नाही

2020-10-17 13:32:51 : Pune | पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली; जनता वसाहतीतली रात्रीची घटना

2020-10-17 13:32:50 : Prakash Ambedkar | मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा : प्रकाश आंबेडकर

2020-10-17 13:32:50 : Pandharpur Flood | पंढरपुरातील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात; पावसाची उसंत, पंढरपूरवासियांना दिलासा

2020-10-17 13:32:50 : Maharashtra Monsoon | अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त; पालकमंत्री कधी दौरा करणार?

2020-10-17 13:10:52 : Shardiya Navratri 2020 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबादेवी मंदिराकडून ऑनलाईन दर्शनाची सोय

2020-10-17 13:10:52 : Navratri 2020 | चंद्रपुरातल्या महाकाली मंदिरात देवीचा जागर; कोरोनामुळे यंदा भाविकांसाठी मंदिर बंद

2020-10-17 12:55:09 : कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

2020-10-17 12:55:09 : सिंचन आर्थिक व्यवहारांची पुन्हा ईडी चौकशी; 199 ते 2009 या काळातील बिलं, कागदपत्रं मागवली

2020-10-17 12:55:09 : Best Bus Accident | मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर बेस्ट बसचा अपघात; 15 प्रवासी जखमी

2020-10-17 12:55:09 : Job Majha | कोरोनानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध; पाहा जॉब माझा

2020-10-17 12:55:09 : Maharashtra Monsoon | पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार

2020-10-17 12:33:16 : Women's T20 Challenge : मिताली राजच्या संघाला मोठा धक्का; भारताच्या स्टार महिला गोलंदाजाला कोरोनाची लागण

2020-10-17 12:33:16 : Rain Update| उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला

2020-10-17 12:33:16 : Shivsena Dussehra Melava 2020 | कोरोनामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन

2020-10-17 12:33:16 : बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड

2020-10-17 12:33:16 : Maharashtra Rain Updates | परतीच्या पवासाने शेतकऱ्यांचं नुकसान; हायब्रीडची कणसं काळी पडली

2020-10-17 12:33:16 : Konkan Rain Update | कोकणात मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान

2020-10-17 12:33:16 : Returning Rain | मराठवाड्यात पावसामुळे पिकांचं नुकसान; बळीराजा चिंतेत

2020-10-17 12:11:09 : Navratri 2020 | शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पुण्यातील चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना

2020-10-17 12:11:09 : Buldhana | बुलढाण्यात रविकांत तुपकरांच्या शेतातलं सोयाबीन अज्ञातांनी पेटवलं

2020-10-17 12:11:09 : Ajit Pawar | पूरग्रस्त भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला बारामतीतून सुरुवात

2020-10-17 12:11:09 : दीपिका, जॅकलिन मनरेगाच्या कामावर, वेतनही घेतले! मध्यप्रदेशातील खळबळजनक प्रकार

2020-10-17 11:33:01 : Bhandara Rare Snake Found | भंडारा जिल्ह्यात आढळला दुर्मिळ पोवळा साप | ABP Majha

2020-10-17 11:11:14 : Mumbai local | महिलांना लोकलमधून प्रवासासाठी राज्य सरकारची परवानगी; रेल्वे बोर्ड कधी निर्णय घेणार?

2020-10-17 11:11:14 : राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'

2020-10-17 10:55:08 : IPL 2020 : दिल्लीच्या अडचणी वाढल्या, चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी स्टार खेळाडू संघाबाहेर

2020-10-17 10:55:08 : स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2020 | शनिवार | एबीपी माझा

2020-10-17 10:33:25 : मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षयविरोधात बलात्कार, फसवणूक,जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

2020-10-17 10:33:25 : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2020 | शनिवार

2020-10-17 10:33:25 : Navratri 2020 | Dadar Flower Market | कोरोनामुळे सणासुदीच्या काळात दादर फुलबाजार ओस

2020-10-17 10:11:34 : Navratri 2020 : आई तुळजाभवानीचं दर्शन घ्या घरबसल्या, 24 तास लाईव्ह, इथं घ्या दर्शन

2020-10-17 10:11:34 : Shardiya Navratri 2020 | कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

2020-10-17 10:11:34 : Wedding Anniversary : सैफीनाचा आठ वर्षांचा सुखी संसार; गरोदर करिनाने शेअर केल्या सुंदर आठवणी

2020-10-17 10:11:34 : Maharashtra Monsoon | ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला हेक्टरी 25 हजार द्या : राजू शेट्टी

2020-10-17 09:54:50 : Navratri 2020: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; नाशिकच्या सप्कश्रुंगी देवीचं लाईव्ह दर्शन

2020-10-17 09:54:50 : Shardiya Navratri 2020 | पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट

2020-10-17 09:54:50 : कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली, GDP च्या 10 टक्के खर्च केला: अर्थमंत्री

2020-10-17 09:54:50 : शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 09:32:59 : केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

2020-10-17 09:32:59 : मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

2020-10-17 09:32:59 : जगभरात पहिल्यांदाच 24 तासांत 4 लाखांहून अधिक कोरोना बाधित; भारतातील परिस्थिती काय?

2020-10-17 09:10:56 : Sion Bridge | मुंबईतील सायन उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामानिमित्त 3 दिवसांसाठी बंद

2020-10-17 08:54:33 : महिलांचा लोकलमधल प्रवास तूर्तास शक्य नाही, राज्य सरकारला आयत्यावेळी जाग का येते?

2020-10-17 08:54:33 : TOP 50 | सकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 08:54:33 : Festival Sale : दमदार फिचर असणारा Google Pixel 4a काही मिनिटांतच ऑउट ऑफ स्टॉक; OnePlus Nord शी स्पर्धा

2020-10-17 08:54:33 : Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | 17 ऑक्टोबर 2020

2020-10-17 08:33:03 : मैत्रिणीला शुभेच्छा देताना मयुरी देशमुख झाली भावूक, व्हिडीओ शेअर!

2020-10-17 08:33:03 : LIVE UPDATES | स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन अज्ञाताने पेटवलं; 3 लाखांच नुकसान

2020-10-17 08:10:28 : Navratri 2020: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; घटस्थापनेचा शुभ मुहूर्त!

2020-10-17 08:10:27 : LIVE UPDATES | मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला

2020-10-17 07:54:53 : BLOG | सुन्या सुन्या मैफिलीत...

2020-10-17 01:10:53 : #MahaFloods उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे लाखोंचं वाटोळं, पंचनामे नकोत, रोखठोक निर्णय घ्या - शेतकरी

2020-10-17 01:10:53 : #MahaFloods अतिवृष्टीनंतर सोलापुरात जवळपास 35हजार जणांचं स्थलांतर, राहायचं कुठे हा मोठा प्रश्न

2020-10-17 00:55:00 : Bhiwandi Potholes | वाहने चालवताना चालकांची मोठी कसरत,पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तासांचा अवधी

2020-10-17 00:55:00 : पंढरपूर, सांगोला परिसरात शेती आणि घरांचं मोठं नुकसान, होतं नव्हतं ते सगळं अतिवृष्टीमुळे हिरावलं...

2020-10-17 00:55:00 : Pune | पुण्यातील मुठा नदीपात्रावर सेल्फी काढताना दोन तरूण वाहून गेले, भिडे पुलावरील दुर्दैवी घटना

2020-10-17 00:55:00 : TOP 100 Updates | देशातील महत्वाच्या शंभर बातम्यांचा आढावा | 16 ऑक्टोबर 2020 | ABP Majha

2020-10-17 00:55:00 : #SpecialReport मंदिरं, मदरशांनंतर रामलीलेवरून राजकीय महाभारत, हिंदुत्वावरून भाजपचा CM वर निशाणा

2020-10-17 00:33:05 : मातीला आकार देणारे हात मदतीच्या प्रतीक्षेत, प्रवीण कुंभार यांच्यावर उपासमारीची वेळ, आधी कोरोना अन् आता पावसाचा तडाखा

2020-10-17 00:33:05 : Theatres Reopen | रंगभूमीवर नाटकं पुन्हा कधी पाहता येणार? राज्यातील मल्टिप्लेक्स कधी सुरू होणार?

2020-10-17 00:33:05 : महिला प्रवाशांना राज्य सरकारने परवानगी दिली तरी रेल्वे बोर्डाची भूमिका अस्पष्ट, नागरिक संभ्रमात

2020-10-17 00:10:49 : #MahaFloods सोलापूर जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान, कारंब्यातील शेतात पाच फुटापर्यंत पाणी, पावसामुळे शेताचं तळं..

More News from https://marathi.abplive.com/ Fri, 16 Oct