https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://marathi.abplive.com/

2020-10-18 23:54:48 : #RainUpdate पुढचे 72तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, उद्यापासून चार दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता

2020-10-18 23:54:48 : "सगळी जबाबदारी केंद्राची मग तुम्ही काय करणार?" शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर भाजप नेत्यांचा हल्लाबोल

2020-10-18 23:54:48 : #Corona फेब्रुवारी 2021मध्ये भारतातला कोरोना संपणार! केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचा दावा

2020-10-18 23:32:45 : Job Majha | NCLT आणि महावितरण (अमरावती) मध्ये कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत? जॉब माझा

2020-10-18 23:32:45 : आयपीएलच्या मैदानात 'रॉकस्टार' अंपायर, पश्चिम पाठक यांची अनोखी स्टाईल सोशल मीडियात ट्रेंड

2020-10-18 23:32:45 : Speciality of Sarees | साडीचा साज! कर्नाटकी कशिदा म्हणजे नेमकं काय? कर्नाटकातल्या 'इल्कल'मधली 'इरकल' साडी

2020-10-18 22:55:05 : #XiaomiJawabDo | अरुणाचल भारताचा भाग नाही तर जम्मू-काश्मीर चीनमध्ये! सोशल मीडियावर शाओमी जवाब दो ट्रेंड

2020-10-18 22:55:05 : बाईकमधून पेट्रोल काढताना पकडल्याने एकाच कुटुंबातील तिघांवर धारदार शस्त्राने वार, पुण्यातील घटना

2020-10-18 22:55:05 : Make In Varur Jaulka | बैलजोडीला पर्याय म्हणून बनवला ट्रॅक्टर, शुभम कात्रे या अंभियंत्याची कमाल!

2020-10-18 22:33:02 : पोलीस स्थानकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र, अधिकारी घडवणारं अचलपूर पोलीस स्टेशन! Special Report

2020-10-18 22:33:01 : चंद्रपुरात नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्याला पिंजऱ्यात ठेवण्याची माहिती चुकीची : वनमंत्री संजय राठोड

2020-10-18 21:54:48 : LIVE UPDATES | अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या कपाशी पिकाच्या शेतात शेतकऱ्याची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या

2020-10-18 21:54:48 : #MahaFloods सोलापूरमध्ये ऊस झोपला, बागा कोलमडल्या, सोयाबीन उध्वस्त..नवदाम्पत्याचा संसारही पाण्यात

2020-10-18 21:54:48 : SRH vs KKR: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास, आयपीएलमध्ये असे करणारा तो पहिला परदेशी फलंदाज

2020-10-18 21:32:46 : लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्या, सोनिया गांधींचं काँग्रेस नेत्यांना आवाहन

2020-10-18 21:32:46 : Rural News | नवरात्रीत भाविकांविना राज्यभरातील प्रसिद्ध देवींची मंदिरं रिकामी |माझं गाव माझा जिल्हा

2020-10-18 21:32:46 : Chandrapur Tiger | वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची अनोखी शक्कल, जवळच्या पिंजऱ्यात बसून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न

2020-10-18 20:54:51 : IPL 2020, KKRvsSRH : कोलकाताची सुपरओव्हमध्ये हैदराबादवर मात, लॉकी फर्ग्युसन विजयाचा हिरो

2020-10-18 20:54:51 : खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवासाची परवानगी द्या, सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

2020-10-18 20:54:51 : नव तेजस्विनी! छोट्या शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या 'फुड मदर', परसबाग फुलवणाऱ्या ममता भांगरेंची कहाणी!

2020-10-18 20:32:51 : कॉक्स अँड किंग्ज आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू! हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण

2020-10-18 19:54:52 : Latur #FarmerLoss लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे तेरणा नदीकाठची 34 ते 40 एकर शेती वाहून गेली #Floods

2020-10-18 19:54:52 : पैसा झाला मोठा! अनलॉकच्या काळात कोणते गुंतवणूक पर्याय फायद्याचे? अनलॉकच्या टप्प्यात हे मुद्दे महत्त्वाचे

2020-10-18 19:32:50 : खडकाळ माळरानावर मोगरा फुलवणारी नवदुर्गा! आदिवासी दुर्गम भागात राहुनही साधली प्रगती

2020-10-18 19:32:50 : IPL 2020Match 36, दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडीयम, दुबई0/0*0.0 OverMIKXIPटॉसः मुंबई, फलंदाजीचा निर्णय

2020-10-18 19:32:50 : सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

2020-10-18 19:32:50 : Metro & Mono Railway | आजपासून मोनो, उद्यापासून मेट्रो धावणार, सामान्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीची प्रतीक्षा

2020-10-18 19:10:27 : Latur #FarmerLoss लातूरमध्ये एका रात्रीत लाखोंचं उत्पन्न बुडालं, अतिवृष्टीमुळे पपईची बाग उध्वस्त

2020-10-18 19:10:27 : #FarmerLoss रत्नागिरीतल्या भातशेतीच्या नुकसानीचा मंत्री उदय सामंत यांच्याकडून आढावा

2020-10-18 18:32:46 : Sangli #FarmerLoss सांगलीत पानमळा क्षणार्धात जमीनदोस्त, 2 लाखांचं कर्ज घेऊन केली होती लागवड

2020-10-18 18:32:46 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2020 | रविवार

2020-10-18 18:32:46 : TOP 100 Updates | देशातील महत्वाच्या शंभर बातम्यांचा आढावा | 18 ऑक्टोबर 2020 | ABP Majha

2020-10-18 18:10:46 : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात, सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीचा दावा

2020-10-18 17:55:02 : सगळी जबाबदारी केंद्रची! मग तुम्ही काय करणार? : चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला

2020-10-18 17:33:06 : भारतात कोरोना व्हायरसच्या स्वरुपात कोणताही मोठा बदल नाही, लस संशोधनावरही परिणाम नाही: PMO

2020-10-18 17:10:52 : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक असलेली भाजप बिहारमध्ये इतकी उदार का?

2020-10-18 16:54:49 : शेती नुकसानीबाबत नुसते दौर नको, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा; राजू शेट्टी यांची मागणी

2020-10-18 16:33:11 : कोरोनाविरुद्ध लढा निर्णायक वळणावर, आजही मास्क हीच आपल्यासाठी लस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2020-10-18 16:33:11 : IPL 2020: सुनील नारायणला संशयास्पद गोलंदाजी ॲक्शन प्रकरणात क्लीन चिट मिली

2020-10-18 16:10:54 : TOP 50 | दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 18 ऑक्टोबर 2020

2020-10-18 15:55:03 : Unlock 5.0 | मुंबईत मोनो-मेट्रो रुळावर, लोकलची मात्र प्रतिक्षा

2020-10-18 15:55:03 : भिडे पुलावरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले

2020-10-18 15:55:03 : 31 ते 40 वयोगटातील लोकांना जास्त होतोय कोरोना! काय आहे कारण?

2020-10-18 15:55:02 : Sambhaji Raje | सरकारने शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी : संभाजीराजे

2020-10-18 15:32:48 : जरासं पाहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे... हतबल शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

2020-10-18 15:32:48 : शरद पवार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर; काकरंबावाडी, सास्तुरमधल्या शेतकऱ्यांशी संवाद

2020-10-18 15:32:48 : राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह

2020-10-18 15:32:48 : IPL 2020Match 35, शेख झायेद स्टेडीयम, अबु धाबीSRHKKR0/0*0.0 Overटॉसः हैदराबाद, गोलंदाजीचा निर्णय

2020-10-18 15:10:48 : Shardiya Navratri 2020 | मोझेक पोट्रेटद्वारे साकारलं दगडी चाळच्या देवीचं अनोखं रुप

2020-10-18 14:54:39 : Om Puri Birth Anniversary : ठसकेबाज आवाजाची देण असलेले चतुरस्त्र अभिनेते ओम पुरी, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी

2020-10-18 14:54:39 : Om Puri Birth Anniversary : ठसकेबाज आवाजाची देण असलेले चतुरस्त्र अभिनेते ओम पुरी, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी

2020-10-18 14:54:39 : कळंबच्या रोहनची डॉक्टर होण्याची जिद्द, NEET परीक्षेत घवघवीत यश, बिकट परिस्थिती, हवाय मदतीचा हात

2020-10-18 14:32:46 : पंधरा हजाराच्या मिळालेल्या स्कॉलरशिपमधून उभारली 15 लाखांची नर्सरी; कोकणातील शेतीतील नवदुर्गाची खडतर आणि प्रेरणादायी कहाणी!

2020-10-18 14:32:46 : IPL 2020 : दिल्ली गुणतालिकेत पुन्हा नंबर वन, ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

2020-10-18 13:55:01 : Unlock 5.0 | लॉकडाऊननंतर मोनो रुळावर; आज मुंबई मेट्रोची 'ट्रायल-रन'; प्रवासासाठी नियमावली जाहीर

2020-10-18 13:55:01 : Bihar Election 2020 | भाजपने जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारचं मुख्यमंत्री होतील : अमित शाह

2020-10-18 13:55:01 : शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवला, संभाजीराजे छत्रपती म्हणतात, '...तर तो शेतकऱ्यांचा अधिकार!'

2020-10-18 13:33:23 : PHOTO : रांगोळीच्या माध्यमातून अंबाबाईचं रूप साकारलं! रांगोळी साकारण्यासाठी 8 दिवसांची मेहनत

2020-10-18 13:33:22 : Sambhaji Raje | खासदार संभाजीराजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी

2020-10-18 13:33:22 : Vijay Wadettiwar | नांदेडमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

2020-10-18 13:10:56 : Maharashtra Flood | केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार

2020-10-18 12:54:57 : IPL 2020, KKRvsSRH | विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने

2020-10-18 12:11:03 : शेतकऱ्यांवर दीर्घकाळ परिणाम करणारं अस्मानी संकट, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार

2020-10-18 12:11:03 : 'या' दोन्ही सरकारच्या काळात कर्जमाफी झालीच नाही; उद्विग्न शेतकऱ्याने शेतात लावला मोठ्ठा फ्लेक्स

2020-10-18 11:54:54 : कुठल्याच सरकारकडून कर्जमाफी नाही! शेतकऱ्याने ठाकरे, फडणवीसांच्या फोटोंसह लावलेल्या फ्लेक्सची चर्चा

2020-10-18 11:54:54 : Sharad Pawar | शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर; पुरामुळे उध्वस्त झालेल्या नुकसानीची पाहणी

2020-10-18 11:33:08 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी;बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत

2020-10-18 11:33:08 : Sharad Pawar | पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार यांचा मराठवाडा दौरा

2020-10-18 11:33:08 : हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजऱ्यात बसवले कर्मचारी, वनविभागाची शक्कल महागात पडणार?

2020-10-18 10:55:01 : "महाराष्ट्रातील पप्पूसेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही", महाराष्ट्र सरकारवर कंगनाचा पुन्हा निशाणा

2020-10-18 10:55:01 : Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसने जागवल्या शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेच्या आठवणी

2020-10-18 10:55:01 : Flipkart Big Billion Day l आता Flipkart वर मिळणार AVITA चा Liber V14 प्रीमियम लॅपटॉप, Lenovo आणि Dell समोर नवे आव्हान

2020-10-18 10:55:01 : तो पुन्हा येणार...! राज्यात उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

2020-10-18 10:55:01 : Maharashtra Monsoon | अतिवृष्टीमुळे पॉलीहाऊस उद्ध्वस्त, अनेक फुलांची नासाडी

2020-10-18 10:32:54 : Maharashtra Monsoon | अतिवृष्टीमुळे उस्मानाबादमधील शेतकरी उद्धवस्त; सरकार मदतीचा हाच देणार का?

2020-10-18 09:55:30 : Unlock 5.0 | मुंबईत आजपासून मोनो रुळावर तर उद्या मेट्रो धावणार

2020-10-18 09:55:30 : Maharashtra flood | राज्यातील सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर

2020-10-18 09:32:56 : Unlock 5.0 | दरऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

2020-10-18 09:32:56 : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2020 | रविवार

2020-10-18 09:32:56 : कोविड सेंटरमधील आरोग्य सेविकांचा अनोखा 'दुर्गावतार', चंदगडमधील उपक्रमाचे कौतुक

2020-10-18 09:32:56 : Hyderabad flood | हैदराबादमध्ये जलप्रलय! अनेक भाग पाण्याखाली तलावाचा बांध फुटल्याने वाहने वाहून गेली

2020-10-18 09:32:56 : स्मार्ट बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2020 | रविवार | ABP Majha

2020-10-18 09:10:44 : Governor vs CM Uddhav Thackeray | राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह

2020-10-18 09:10:44 : TOP 50 | सकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 18 ऑक्टोबर 2020

2020-10-18 09:10:44 : LIVE UPDATE बांधावर नेते | शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते दौऱ्यावर

2020-10-18 08:55:06 : अवघ्या दहा हजारांचा आवळा प्रक्रिया उद्योग आज पस्तीस लाखांवर नेणाऱ्या नवदुर्गेची यशोगाथा

2020-10-18 08:55:06 : Ajit Pawar | सोलापूरचा दौरा रद्द करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दिशेने रवाना

2020-10-18 08:55:06 : ऑनलाईन शॉपिंग सेलचा फटका व्यापाऱ्यांना; लॉकडाऊननंतर सुरु केलेल्या व्यवसायाचा वेग मंदावणार?

2020-10-18 07:54:54 : मुंबईकरांच्या लाईफलाईन रुळांवर, आज मोनो तर उद्या मेट्रो धावणार, सर्वसामान्यांना लोकलसाठी मात्र वेट अॅंड वॉच

2020-10-18 03:11:06 : Digha Transharbour Railway Station | असं असणार ठाणे आणि ऐरोलीदरम्यानचं नवं 'दिघा' रेल्वे स्थानक

2020-10-18 03:11:06 : TOP 50 | दिवसभरातील 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 17 सप्टेंबर 2020

2020-10-18 03:11:06 : Grandma saves grandson from leopard |नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज,यवतमाळमधील गावात थरार

2020-10-18 03:11:06 : पावसानं पंढरपूरला छिन्नविच्छिन्न करून टाकलं, चंद्रभागेचा पूर ओसरला पण आसवांचा 'पूर' कसा थांबेल?

2020-10-18 02:55:02 : Speciality of #Paithani Saree | ओळख महावस्त्राची! पैठणी साडीचं वैशिष्ट्य काय? ती कशी तयार केली जाते?

2020-10-18 02:33:02 : दसऱ्यापासून राज्यात जिम सुरू होण्याची शक्यता, कशा प्रकारे व्यायाम होणार? कोणत्या गोष्टींना बंदी?

2020-10-18 02:33:02 : Dussera Melava | कोरोनाच्या संकटामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा, पाहा दसरा मेळाव्याचा इतिहास

2020-10-18 02:10:49 : Navi Mumbai | ठाणे-ऐरोलीदरम्यान नवं दिघा स्टेशन! स्थानक डिसेंबर 2021 पर्यंत प्रवाशांसाठी सुरू होणार

2020-10-18 02:10:49 : #Navratri2020 रांगोळीच्या माध्यमातून अंबाबाईचं रूप साकारलं! रांगोळी साकारण्यासाठी 8 दिवसांची मेहनत

2020-10-18 01:54:53 : #MumbaiLocal महिलांना रेल्वेने प्रवास करण्यास राज्य सरकारची परवानगी, रेल्वे बोर्ड कधी निर्णय घेणार?

2020-10-18 01:54:53 : #KanganaRaut कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा, फ्रान्समधील घटना, बॉलीवूडवर निशाणा!

2020-10-18 01:54:53 : कंगना आणि कंगनाची बहिण रंगोलीवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल, #KanganaRanaut कोणते गुन्हे दाखल?

2020-10-18 01:33:00 : Dussera Melava | "दसरा मेळावा हा होणारच, नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ" - संजय राऊत

2020-10-18 01:11:05 : SpecialReport | परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल, राज्यभरातील शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

2020-10-18 01:11:05 : #KangnaRanaut अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा, कंगनाची बहिण रंगोलीवरही देशद्रोहाचा गुन्हा

2020-10-18 00:55:01 : अतिवृष्टीमुळे उभं पीक आडवं, काहींच्या शेतजमिनींचं तळंच झालं, जगायचं कसं हा बळीराजासमोर प्रश्न #Latur

2020-10-18 00:55:01 : पावसानं शेतकऱ्याचं सर्वस्व हिरावून नेलं, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस संपूर्ण भातशेती झोपवून गेला..

2020-10-18 00:32:45 : CM Thackeray Marathwada Tour | उद्धव ठाकरे सोमवारपासून नुकसानाच्या पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर

2020-10-18 00:32:45 : देशभरातील देवींच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना,नवरात्रीनिमित्त देवीचा जागर | स्पेशल रिपोर्ट

2020-10-18 00:11:03 : #MajhaKatta Sharad Upadhye | नवरात्रीनिमित्त विशेष भक्तिमय #माझाकट्टा राशीचक्रकार शरद उपाध्येंसोबत!

2020-10-18 00:11:03 : Special Report Nanded | पांढरं सोनं 'काळं' पडलं, सोयाबीनचीही माती, नांदेडमधील शेतकऱ्याची दुरावस्था

More News from https://marathi.abplive.com/ Sat, 17 Oct