https://lokmat.news18.com/

https://www.majhapaper.com/

https://maharashtratimes.com/

https://www.loksatta.com/

https://divyamarathi.bhaskar.com/

https://marathi.abplive.com/

https://www.pudhari.news/

https://www.deshdoot.com/

https://www.lokmat.com/

https://www.esakal.com/

https://www.bbc.com/marathi

https://zeenews.india.com/marathi

https://marathi.webdunia.com/

https://www.saamana.com/

https://www.loksatta.com/

2020-08-01 23:54:55 : भौतिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार महत्त्वाचे – नितीन गडकरी

2020-08-01 23:10:41 : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधनमार्च महिन्यात त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते दाखल

2020-08-01 22:33:00 : "सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"बिहारचे उमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा गंभीर आरोप

2020-08-01 22:33:00 : अकोल्यात करोनाचे आणखी चार बळी, आत्तापर्यंत...

2020-08-01 21:55:19 : नवी मुंबईत ३४२ नवे करोनाबाधित; एकूण संख्या पोहोचली १५,७२७ वर

2020-08-01 21:33:19 : पुण्यात दिवसात २३ करोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले १,५०६ रुग्णपिंपरी-चिंचवडमध्ये ९०३ रुग्ण आढळले तर १८ जणांचा मृत्यू

2020-08-01 21:10:40 : यवतमाळ जिल्ह्यात करोनाचे दोन बळी; ३९ नवीन रूग्णांची भरदिवसभरातील करोनाबाधितांमध्ये १९ पुरुष आणि २० महिलांचा समावेश

2020-08-01 21:10:40 : महाराष्ट्रात १० हजार ७२५ रुग्णांना डिस्चार्ज,...

2020-08-01 20:54:50 : "मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत"; महेश मांजरेकर संतापले

2020-08-01 20:54:50 : Sushant Suicide Case: "किती दिवस पळणार? एक दिवस थकून मरशील"

2020-08-01 20:54:50 : "बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील माहित नव्हतं"; रोहित पवार यांचा उपरोधिक टोला

2020-08-01 20:54:50 : पंजाब विषारी दारु प्रकरण: मृत्यू झालेल्यांची संख्या ८०, एकूण २५ जण अटकेतआत्तापर्यंत २५ जणांना पोलिसांनी केली अटक

2020-08-01 20:54:50 : "दान नकोय आम्हाला काम हवय"; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

2020-08-01 20:54:50 : 'सुशांतच्या घरातले केवळ पैशांकडे लक्ष देतायेत पण...', कंगना संतापली

2020-08-01 20:54:49 : कार्तिकीच्या साखरपूड्याचा सैराट व्हिडीओ व्हायरल

2020-08-01 20:54:49 : दूध दरवाढीसाठीचे आंदोलन म्हणजे भाजपाची अस्तित्वासाठीची स्टंटबाजी - सतेज पाटील

2020-08-01 20:32:34 : साखरेचा बफर स्टॉक बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयावरुन मुश्रीफांचा फडणवीसांना चिमटा

2020-08-01 20:32:34 : उस्मानाबाद : पाकिस्तानशी दोन हात करणारा जवान प्रशासकीय यंत्रणेपुढे हतबलशासनाकडून जाहीर झालेल्या जमिनीसाठी ४० वर्षांपासून लढा

2020-08-01 19:54:39 : राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, देवेंद्र फडणवीस यांची टीकाराजू शेट्टी यांच्या टिकेला फडणवीस यांचं उत्तर

2020-08-01 19:54:39 : आपली धुणी चारचौघात कशाला धुवायची? सुशांत आत्महत्या प्रकरणात नसीरुद्दीन शाह यांची उडी

2020-08-01 19:32:53 : चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी; ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

2020-08-01 19:32:53 : कंगनाच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांची चौकशी सुरु

2020-08-01 19:32:53 : धक्कादायक! पुण्यात करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंगहडपसर येथील सह्याद्री रुग्णालयातील घटना

2020-08-01 19:10:41 : वर्धा : प्रख्यात समाजसेविका सरोजा काकी याचं करोनामुळं निधन

2020-08-01 18:54:55 : सुशांत आत्महत्या प्रकरणी आणखी एका दिग्दर्शकाची चौकशी; बिहार पोलिसांनी पाठवली नोटीस

2020-08-01 18:32:47 : नवीन संशोधन: चिलीत शरीरातील घामावरुन श्वान शोधून काढणार करोना व्हायरसचे रुग्णया टेक्निकचा हा आहे फायदा....

2020-08-01 18:32:47 : भारतीय ऑक्सफर्ड लसीची होणार दुसरी व तिसरी मानवी चाचणी

2020-08-01 18:10:35 : एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेची भर रस्त्यात हत्या; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्नचिखली परिसरात दिवसाढवळ्या घडला थरार

2020-08-01 18:10:35 : पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मुंबई, ठाण्यास कोकणात मुसळधार पावसाची शक्यताहवामान खात्याने व्यक्त केली शक्यता

2020-08-01 18:10:35 : IPL 2020 : गतविजेत्या मुंबईच्या अडचणी वाढल्या, महत्वाचा खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार१९ सप्टेंबरपासून IPL च्या तेराव्या हंगामाला सुरुवात

2020-08-01 17:54:48 : वर्धा : कोविडविरोधात प्रभावी उपाययोजनांबद्दल जिल्ह्याचा ‘स्कॉच अॅवॉर्ड’ने गौरव

2020-08-01 17:54:48 : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी CBIची आवश्यकता नाही: बिहार पोलीस

2020-08-01 17:33:43 : राजस्थानमधला 'तमाशा' पंतप्रधान मोदींनी बंद करावा-अशोक गेहलोत

2020-08-01 17:33:43 : कोणी गायिका तर कोणी पायलट, जाणून घ्या 'या' लोकप्रिय दिग्दर्शकांच्या पत्नी काय करतात

2020-08-01 17:10:47 : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन, सिंगापूरमध्ये सुरु होते उपचारसिंगापूरच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2020-08-01 17:10:47 : राजस्थानमधला 'तमाशा' पंतप्रधान मोदींनी बंद करावा-अशोक गेहलोत

2020-08-01 16:55:32 : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल ठरतायत सोशल मीडियावर चर्चेचा विषय, जाणून घ्या कारण…

2020-08-01 16:55:32 : आशा भोसलेही वाढीव वीज बिलामुळे संतापल्या, म्हणाल्या "लाखो रुपये..."

2020-08-01 16:55:32 : इंजिनिअरिंग ते अभिनेत्री, अशी झाली तापसीच्या करिअरची सुरुवात

2020-08-01 16:55:32 : हर्ड इम्युनिटी आणि करोना ट्रेंड जाणून घेण्यासाठी दिल्लीत आजपासून दुसऱ्या फेजचा सिरो सर्वेहर्ड इ्म्युनिटीमध्ये लस, औषधाची गरज पडत नाही

2020-08-01 16:55:32 : ...आता मास्क आणि सॅनिटाइजरच्या लुटमारीला लागणार चाप!राज्य सरकारने केली समितीची स्थापना

2020-08-01 16:32:45 : लालकृष्ण आडवाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणार?प्रशासनाने १० टॉप नेत्यांची यादी तयार केली

2020-08-01 16:32:45 : चिनी स्मार्ट फोनला भारतीय 'लावा'ची टक्कर!...

2020-08-01 16:32:45 : दोडक्याचे 'हे' फायदे वाचून तुम्ही नक्कीच सेवन कराल...दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या

2020-08-01 15:54:42 : Video : टेरेसवर टेनिस खेळत झाल्या होत्या व्हायरल, फेडररने दिलं सरप्राईज गिफ्ट

2020-08-01 15:54:42 : राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या १० हजारांच्या उंबरठ्यावरमागील चोवीस तासांत आणखी २३२ पोलीस करोना पॉझिटिव्ह,

2020-08-01 15:54:42 : विशाखापट्टणमच्या हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याने १० मजूर ठारसहा मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश

2020-08-01 15:54:42 : म्हणून फोटोग्राफरवर भडकली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ व्हायरल

2020-08-01 15:54:42 : सोनू सूद म्हणतोय, "ही वेब सीरिज नक्की पाहा"

2020-08-01 15:32:46 : Ctrl C + Ctrl V : संजय दत्तचा लूक छापल्याचा फोटो होतोय व्हायरल

2020-08-01 15:10:54 : आता लडाखबाहेर उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनने तैनात केली बटालियननेपाळमुळे लिपूलेख चर्चेत...

2020-08-01 15:10:54 : पिंपरी- चिंचवड : आठ कोटींच कर्ज काढून देतो असे सांगून, डॉक्टरला ४० लाखाला फसवले रुग्णालयातील साहित्य खरेदीसाठी हवे होते पैसे; रोहन पवार

2020-08-01 14:55:01 : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोहन भागवत, उमा भारती यांना निमंत्रणपंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

2020-08-01 14:55:01 : भाजपाने पुकारलेलं दूध आंदोलन म्हणजे पुतनामावशीचं प्रेम-राजू शेट्टीराजू शेट्टी यांची भाजपावर केली टीका

2020-08-01 14:55:01 : दूध उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल, तर अनुदान द्या : चंद्रकांत पाटीलसरकारने शेतकऱ्यांवर विरोधी पक्षावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ

2020-08-01 14:55:01 : 'बकरी ईद' निमित्त रक्तदान सप्ताह

2020-08-01 14:55:01 : कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात उपयुक्त असणाऱ्या मूगाचे फायदेशारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी

2020-08-01 14:32:49 : "ही वेब सीरिज तुम्ही पाहाच"; विरेंद्र सेहवागने 'अवरोध'वर केला कौतुकाचा वर्षाव

2020-08-01 14:32:49 : मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? - भाजपा नेत्याचा सवालराज्यात महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही.

2020-08-01 14:32:49 : पुण्यात अष्टविनायक गणपती मंडळातर्फे साजरा केला जाणार सेवा उत्सव मानाच्या गणपती मंडळांचा निर्धार, फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात ४००रुग्णांसाठी

2020-08-01 14:32:49 : पंजाब : अभ्यासावरुन वडील रागवल्यामुळे २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

2020-08-01 14:10:51 : "आता गेहलोत आमदारांना घेऊन पाकिस्तानात जातील"; भाजपाचा टोलादगाफटका टाळण्यासाठी काँग्रेस आमदार जैसलमेरमध्ये

2020-08-01 14:10:51 : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा करोनामुळे मृत्यूसात दिवसांपासून सुरु होते उपचार

2020-08-01 14:10:51 : बिनधास्त खा... आजपासून UK मध्ये सरकार भरणार हॉटेलचं ५० टक्के बीलकोलमडलेल्या हॉटेल उद्योगाला सावरण्यासाठी मोठं पाऊल

2020-08-01 13:54:59 : पालेभाज्या खाण्याचे हे फायदे माहित आहेत का?

2020-08-01 13:54:59 : “ज्या पुणेकरांच्या जिवावर सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात?”

2020-08-01 13:33:11 : कार्तिकने सांगितला 'दिल बेचारा'मधील आवडता सीन; दुसऱ्यांदा पाहणार चित्रपट

2020-08-01 13:33:11 : “ज्या पुणेकरांच्या जिवावर सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात?”पुण्यातील गुडलक चौकात लागले वैतागलेल्या पुणेकराचे बॅनर, शहरभर चर्चा

2020-08-01 13:11:08 : घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

2020-08-01 13:11:08 : मुलं शिकावीत म्हणून...ऑनलाइन क्लाससाठी टीव्ही घ्यायला महिलेने मंगळसूत्र ठेवलं गहाणकर्नाटकाच्या गडग जिल्ह्यातील घटना

2020-08-01 12:54:43 : असा दिसतो ज्युनिअर पांड्या, हार्दिकने पोस्ट केला बाळाचा Cute फोटो

2020-08-01 12:54:43 : लडाखवरुन नजर हटवणार नाही, जवानांसाठी सियाचीन सारखी साधन सामग्री खरेदी करणारभारतीय लष्कराने दुतावासातील आपल्या रक्षा सहकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश

2020-08-01 12:54:43 : VIDEO : ..अन् माणसांना पाहून सिंह पळू लागले; बिग बींनी सांगितला 'तो' अनुभव

2020-08-01 12:54:43 : 'आशिकी'चे गाणे या पाकिस्तानी गाण्याची कॉपी? विवेक अग्नीहोत्रीने शेअर केला व्हिडीओ

2020-08-01 12:54:43 : रुळावर येण्यासाठी मुंबापुरी सज्ज, मॉलचे सॅनिटायजेशन सुरु...

2020-08-01 12:33:13 : टिकटॉकचा व्यवसाय मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत?; पण ट्रम्प म्हणाले...अमेरिकेतही टिकटॉकवर बॅन लागण्याची शक्यता

2020-08-01 12:33:13 : महागड्या, अलिशान आणि युनिक… पाहा टाटा, अंबानींचे भन्नाट कार कलेक्शन

2020-08-01 12:33:13 : कोविड करी आणि मास्क नान, जोधपूरमधील रेस्टॉरंटचा मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल

2020-08-01 11:55:51 : करोनाशी लढा : घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी

2020-08-01 11:55:51 : Gunjan Saxena Trailer: कारगिल युद्धातील पराक्रमाची कथा

2020-08-01 11:55:51 : करोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

2020-08-01 11:32:39 : Good News: भारतात मोबाइल उत्पादन कारखाने सुरु करायला फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, सॅमसंग तयार पीएलआय योजनेला भरभरुन प्रतिसाद

2020-08-01 11:32:39 : खेळात नंबर १ आणि दिसण्यातही...जाणून घ्या ५ सुंदर महिला क्रिकेटपटूंबद्दल

2020-08-01 11:32:39 : सुशांतच्या बहिणीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती

2020-08-01 11:32:39 : सोन्याच्या किंमतीला झळाळी; चांदीही चमकलीपाहा किती झाले सोन्याचांदीचे दर

2020-08-01 11:10:37 : एका वर्षात ३०० पेक्षा अधिक चौकार, फक्त एकाच भारतीय खेळाडूला जमलाय हा विक्रम !आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता हा फलंदाज...

2020-08-01 11:10:37 : सांगली : इस्लामपूरमध्ये दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना दूध वाटपराज्य सरकारला सुबुद्धी दे... विठुरायाच्या चरणी रयत क्रांती संघटनेचे

2020-08-01 10:32:55 : Birthday Special : तापसी पन्नू ठरली बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री, वर्षभरात कमावले इतके कोटी

2020-08-01 10:32:55 : करोनाचा उद्रेक! २४ तासांत ५७,११७ रुग्ण,...

2020-08-01 10:32:55 : गौतम गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, घेतली सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीमुलांना त्या नरकातून बाहेर काढणं ही प्रत्येकाची जबाबदारी !

2020-08-01 10:32:55 : दूध दरवाढीसाठी 'रयत क्रांती'कडून राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन सुरूपंढरपूर – मंगळवेढा आणि पंढरपूर – सातार रस्त्यावर टायर

2020-08-01 10:10:44 : उद्योजक राजीव बजाज यांचं करोना लसीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले...सध्या जगभरात करोनाच्या लसी विकसित करण्यावर दिला जात आहे

2020-08-01 09:54:50 : काश्मिरी केशराला जीआय टॅगकाश्मिरी केशर ही १६०० मीटर उंचीवर वाढणारी केशराची जगातील

2020-08-01 09:54:50 : करोनाचा धोका वाढला! जुलैमध्ये भारतात दर तासाला २५ रुग्णांचा मृत्यूफक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख करोनाबाधित रुग्ण आढळले

2020-08-01 09:54:50 : बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण, सीरिजमधील फर्स्ट लूक प्रदर्शित

2020-08-01 09:32:45 : एकेकाळी नववी नापासचा शिक्का, आता त्याच इयत्तेच्या पुस्तकात धडा; सोलापुरच्या पोराची यशोगाथा

2020-08-01 09:32:45 : Good News : भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळासुरूवातीच्या टप्प्यातील निकाल उत्तम

2020-08-01 09:10:44 : व्हायरल झालेल्या व्हिडीओवर रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण, म्हणाली...

2020-08-01 08:55:01 : अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा रॉकेट हल्ला; ९ जणांचा मृत्यूअफगाणिस्तानकडूही प्रत्युत्तरात कारवाई

2020-08-01 08:55:01 : गणेशोत्‍सवासाठी कोकणात येताय; १४ दिवस होम क्‍वारंटाइन व्हारायगड जिल्‍हाधिकारी यांच्‍या मार्गदर्शक सूचना, गावी येण्‍यासाठी ७ ऑगस्‍टची

2020-08-01 08:32:36 : यवतमाळसह सहा शहरांमध्ये टाळेबंदीत वाढ

2020-08-01 08:32:36 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

2020-08-01 07:55:10 : वसईतील चिंचोटी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

2020-08-01 07:55:09 : दारणा खोऱ्यातून सहावा बिबटय़ा जेरबंद

2020-08-01 07:55:09 : टाळेबंदीत बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ

2020-08-01 07:55:09 : मुलींनी केली मोदींची काकड आरती; जाणून घ्या पहाटे चारला झालेल्या 'त्या' आंदोलनाबद्दलविद्यार्थ्यांसाठी 'मन की बात' बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज

2020-08-01 07:55:09 : करोनाचा कहर : जुलै महिन्यात देशात ११ लाख रुग्णांची नोंद१९ हजार १२२ करोनाबाधितांचा मृत्यू

2020-08-01 07:32:38 : BLOG : लोकमान्य टिळक पुण्यस्मरण-अवघाचि झाला देह ब्रह्म!

2020-08-01 05:54:31 : अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचनेवरून ट्रम्प...

2020-08-01 05:54:31 : भारताच्या नेमबाजांचे शिबीर लांबणीवर

2020-08-01 05:54:31 : देवनार पशुवधगृह १ ते ३ ऑगस्ट...

2020-08-01 05:54:31 : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले

2020-08-01 05:54:31 : ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना परवानगी?संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशशिर उस्मानी यांचे

2020-08-01 05:54:31 : परीक्षा होणारच!‘युजीसी’ची सर्वोच्च न्यायालयात स्पष्टोक्ती

2020-08-01 05:54:31 : राजस्थान : गेहलोत समर्थक आमदार जैसलमेरला रवाना

2020-08-01 05:54:31 : सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत

2020-08-01 05:54:31 : घसरते व्याजदरही तूर्त पसंतीचे!गुंतवणूकदारांची बँक ठेवींना पसंती, अर्थसंकटात स्थिर परतावा हमीवर मदार

2020-08-01 05:54:31 : बाजार-साप्ताहिकी : एक पाऊल मागे

2020-08-01 05:54:31 : सोलापूरमध्ये रुग्णांचा आकडा ९ हजारांच्या घरात

2020-08-01 03:10:46 : यत्र तत्र सर्वत्र : लोककेंद्री शहररचना!

2020-08-01 03:10:46 : जीवन विज्ञान : शिजवणं: एक विज्ञान

2020-08-01 02:54:35 : व्वाऽऽ हेल्पलाइन : सत्य कदा बोलावे!

2020-08-01 02:54:35 : अपयशाला भिडताना : नावात काय आहे?

2020-08-01 02:54:35 : निरामय घरटं : नियोजित पूर्वतयारी

2020-08-01 01:32:38 : राज्यातील प्रमुख शहरांत ‘झोपु’ योजना; मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण

2020-08-01 01:32:38 : अग्रलेख वाचनातून आज लोकमान्यांना अभिवादन

2020-08-01 01:32:38 : करोनाबाधितांची नावे उघड करण्यास नकार

2020-08-01 01:32:38 : करोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

2020-08-01 01:32:38 : आजचे राशीभविष्य, शनिवार, १ ऑगस्ट २०२०

2020-08-01 01:32:38 : रुग्णास घेण्यास गेलेल्या दलावर हल्ला; महाबळेश्वरमध्ये १२५ जणांवर गुन्हा

2020-08-01 01:32:38 : सुशांतसिंह आत्महत्या : ‘ईडी’कडून गुन्हा दाखल

2020-08-01 01:32:38 : दूध दराच्या श्रेयासाठी भाजपचे आंदोलन -रोहित पवार

2020-08-01 01:32:38 : करोनाकाळात मुंबई पालिकेच्या तिजोरीतील ५९८ कोटी खर्च

2020-08-01 01:32:38 : ‘आठवणी’तून शोधलेले ‘गीतारहस्य’

2020-08-01 01:32:38 : पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू

2020-08-01 01:32:38 : माहीममधील रुग्णालयाची नोंदणी महिन्यासाठी रद्द

2020-08-01 01:32:38 : राज्यातील करोना लढाईचा आढावा

2020-08-01 01:32:38 : विशेष : स्थानिक स्वराज्य रुजण्यासाठी..

2020-08-01 00:54:56 : नव्या धोरणदिशेने शिक्षकांनाही घडवणे आवश्यक

2020-08-01 00:54:56 : ठाण्यात मॉल, व्यापारी संकुले बंदच

2020-08-01 00:32:45 : अंधुरेच्या पत्नीची याचिका निकाली

2020-08-01 00:32:45 : वाढत्या प्रसारामुळे उस्मानाबाद, लातूरमध्ये पुन्हा टाळेबंदीचा प्रयोग

2020-08-01 00:32:45 : ‘जीपीएस’ लावलेल्या आफ्रिकेतील पक्ष्याचा महाराष्ट्रात मृत्यू

2020-08-01 00:32:45 : ‘कोविड सेंटर’मधील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

2020-08-01 00:32:45 : कोल्हापुरात नव्या २०० रुग्णांची भर

2020-08-01 00:10:50 : २४ तासात पुण्यात करोनाचे ८१८ रुग्ण, तर पिंपरीत ९१३ रुग्ण

More News from https://www.loksatta.com/ Fri, 31 Jul